भारतातील अग्रगण्य आणि प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असण्याव्यतिरिक्त, तुमच्या टीव्हीएस टू-व्हीलरसाठी डिजिटद्वारे ऑफर केलेली टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी असंख्य फायद्यांसह येते.
त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत:
1. मोठ्या संख्येने नेटवर्क गॅरेजेस – डिजिट इन्शुरन्स त्यांच्या टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्स संरक्षणांतर्गत कॅशलेस दुरुस्ती सुविधा प्रदान करते. या सुविधेमुळे, आपण आपल्या विमा प्रदात्याअंतर्गत कोणत्याही नेटवर्क गॅरेजमध्ये आपली टू-व्हीलर दुरुस्त करू शकता आणि सेवेसाठी कोणतीही रोख रक्कम न भरता. डिजिटमध्ये 2900 हून अधिक नेटवर्क गॅरेज आहेत, अशा प्रकारे तुम्हाला कॅशलेस दुरुस्ती शोधण्याची आपली व्याप्ती जास्तीत जास्त वाढवण्यास मदत करते.
2. टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचे पर्याय – डिजिटसह आपण खालील इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत आपली टी.व्ही.एस बाईक इन्शुरन्स उतरवू शकता. हे आहेत:
- थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स - या पॉलिसीमध्ये विमाधारक वाहनामुळे थर्ड-पार्टी मालमत्ता किंवा वाहन, इजा किंवा मृत्यूमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक लायॅबिलिटीनचा समावेश आहे.
- कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स – थर्ड-पार्टी लायॅबिलिटी व्यतिरिक्त हे इन्शुरन्स कव्हर अपघात, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे आपल्या स्वत:च्या वाहनाच्या नुकसानीमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक लायॅबिलिटीचाही समावेश करते.
सप्टेंबर 2018 नंतर तुम्ही तुमची टीव्हीएस टू-व्हीलर खरेदी केले असल्यास तुम्ही ओन डॅमेज कव्हर देखील निवडू शकता. हे कव्हर तु्म्हाला थर्ड पार्टी लायॅबिलीटीसाठी कव्हरेज प्रदान करणाऱ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीचे फायदे प्रदान करेल. जर तुमच्याकडे विद्यमान थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स कव्हर असेल तर ते स्टँडअलोन कव्हर म्हणून खरेदी केले जाऊ शकते.
3. उच्च क्लेम सेटलमेंटसह वेगवान आणि सुलभ क्लेम सेटलमेंट - सहसा, तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये क्लेम उपस्थित केल्यानंतर, कंपनीच्या प्रतिनिधीला आपल्या बाईकची तपासणी करण्यासाठी आणि तुमच्या क्लेमची पडताळणी करण्यासाठी पाठविले जाते. परंतु डिजिटसह, तुम्ही स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रियेचे फायदे घेऊ शकता. हे तुम्हाला प्रक्रिया वेगवान करण्यास अनुमती देते आणि विस्तृत कागदोपत्री काम करण्याच्या अडचणी कमी करते.
त्यांच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे डिजिटने त्यांचे क्लेम निकाली काढण्याचे प्रमाण बऱ्याच अंशी सुव्यवस्थित केले आहे. कंपनीचा क्लेम निकाली काढण्यासाठी काही दिवसच लागतात, जो देशातील अनेक अग्रगण्य विमा प्रदात्यांपेक्षा खूपच कमी आहे.
शिवाय, कंपनीकडे उच्च क्लेम सेटलमेंट रेशीओ (प्रमाण) आहे जे तुमचा क्लेम नाकारण्याची शक्यता कमी करते.
4. सुलभ विमा खरेदी आणि नूतनीकरण प्रक्रिया - जर तुम्ही टीव्हीएस टू-व्हीलर किंवा टीव्हीएस स्कूटी इन्शुरन्स रिन्यूअल ऑनलाइन शोधत असाल, तर या प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी डिजिटपेक्षा चांगले कोणीही नाही. तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीची विना अडथळा खरेदी आणि रिन्यूअल करू शकता. आणखी काय, तुम्ही तुमच्या आधीच्या पॉलिसीतला नो क्लेम बोनस देखील पुढे नेऊ शकता आणि आपल्या प्रीमियम पेमेंटवर सूट उपभोगू शकता.
5. जास्त इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) - आम्ही यापूर्वी आयडीव्हीवर चर्चा केली आहे. म्हणून, तुमच्या टीव्हीएस बाईक इन्शुरन्सचा लाभ घेताना किंवा नूतनीकरण करताना, आपले प्राथमिक उद्दीष्ट उच्च आयडीव्ही शोधणे, तुमच्या दुचाकीचे एकूण नुकसान किंवा हानी झाल्यास जास्तीत जास्त लाभ घेणे हे असले पाहिजे. डिजिट तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमच्या दुचाकी वाहनासाठी आयडीव्ही कस्टमाइझ करण्याची संधी देते.
6. विविध ॲड-ऑन कव्हर्स – डिजिट टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अनेक ॲड-ऑन ऑफर करते जे तुमच्या टू-व्हीलरसाठी जास्तीत जास्त कव्हर करण्यास मदत करते. तुमच्या टीव्हीएस बाईकसाठी तुम्ही घेऊ शकता अशा काही ॲड-ऑनची माहिती खालील प्रमाणे आहेत -
- झिरो डिप्रिसिएशन कव्हर.
- इंजिन आणि गिअर प्रोटेक्शन कव्हर.
- रिटर्न टू इनव्हॉईस कव्हर.
- ब्रेकडाउन मदत.
- कंझ्युमेबल कव्हर.
हे ॲड-ऑन महत्वाचे आहेत कारण ते आपल्याला आपल्या दुचाकी/स्कूटीसाठी प्रगत संरक्षण घेऊ देतील.
7. 24X7 ग्राहक सेवा - डिजिटची टीम तुम्हाला शक्य असलेली सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी अथक परिश्रम करते. त्यामुळेच तुम्ही त्यांच्या ग्राहक सेवेला कधीही, तुमच्या सोयीनुसार - अगदी राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही कॉल करू शकता!
चला तर मग!
परवडणारे प्रीमियम आणि आकर्षक ॲड-ऑन ऑफरसह, डिजिट इन्शुरन्स तुम्हाला तुमच्या टीव्हीएस बाईक, स्कूटर किंवा मोपेडसाठी सर्वांगीण संरक्षण देऊ शकते!
इन्शुरन्स संरक्षण घेण्याबद्दल अजूनही विचार करताय?
तुम्ही तुमच्या टीव्हीएस टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम पेमेंट कसे कमी करू शकता याबद्दल रहस्य जाणून घेऊया.