hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

टू व्हीलर इन्शुरन्स

usp icon

10000+

Cashless Garages

usp icon

1600 Crore+

Paid-in Claims

usp icon

7 Crore+

Policies Sold

false
Get Instant Policy in Minutes*

I agree to the Terms & Conditions

Buy Online for Huge Savings

Digit Exclusive

Claim your Offer

Up to 80% Discount

Save big with Digit - Claim up to 80% discount on new bike insurance premium.

I agree to the Terms & Conditions

true
bike

Check Price

arrow
×
bike

Bike insurance Online, starting ₹752

usp icon

10000+

Cashless Garages

usp icon

1600 Crore+

Paid-in Claims

usp icon

7 Crore+

Policies Sold

होंडा डिओ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी /नूतनीकरण करा

नक्की काय हवे आहे हे माहीत नसेल तर तुमच्या होंडा डिओसाठी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी घेणे हे एक किचकट काम आहे. म्हणूनच तुमच्या होंडा डिओसाठी इन्शुरन्स पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्हाला त्यातून मिळणार असणाऱ्या लाभांची नीट माहिती करून घ्या.

होंडा डिओ ही होंडा मोटार कंपनीकडून उत्पादित आणि विक्री केल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या स्कूटर्सपैकी एक आहे. या जपानी कंपनीने भारतीय टू-व्हिलर बाजारात मुख्यतः डिओ आणि ॲक्टिव्हा या त्यांच्या लोकप्रिय स्कूटर्सच्या माध्यमातून आपले एक स्थान निर्माण केले आहे.

होंडा डिओच्या पहिल्या श्रेणीचा शुभारंभ 1988 मध्ये झाला होता. भारतात अशा टू-व्हिलरची बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळेच होंडा दरवर्षी डिओची नवनवीन मॉडेल्स वितरित करत असते.

2020 च्या फेब्रुवारीमध्ये सरकारच्या नव्या प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून होंडाने डिओची बीएस-4 सुसंगत आवृत्ती बाजारात आणली.

अशा उत्कृष्ट दुचाकींसाठी नेहमी पुरेसे इन्शुरन्स संरक्षण असणेही आवश्यक आहे. मोटार वाहन कायदा 1988नुसार भारतीय रस्त्यांवर चालणणाऱ्या सर्व वाहनांसाठी किमान थर्ड पार्टी लायॅबिलिटी कव्हर असणे अनिवार्य आहे.

त्यामुळेच डिओ-इन्शुरन्स घेणे डिओ मालकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. हा कायदा पाळण्यात चूक झाल्यास 2,000 रुपये (पुन्हा नियम मोडल्यास 4,000 रुपये) इतका जास्त वाहतूक दंड भरावा लागू शकतो.

Read More

होंडा डिओ इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

Bike-insurance-damaged

अपघात

सर्वसाधारणपणे अपघातादरम्यान होणारे नुकसान

Bike Theft

चोरी

दुर्दैवाने तुमची बाईक किंवा स्कूटर चोरीला गेल्यास

Car Got Fire

आग

सर्वसाधारणपणे आगीमुळे होणारे नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

अशा वेळेसाठी जेव्हा तुम्ही स्वत:ला गंभीररित्या जखमी केले असेल

Third Party Losses

थर्ड पार्टीचे नुकसान

जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तूचे तुमच्या बाईकमुळे नुकसान होते

होंडा डिओसाठी डिजिटचाच इन्शुरन्स का खरेदी करावा ?

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

भारतभरातून निवडीसाठी 4400+ कॅशलेस गॅरेजेसचे नेटवर्क

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोनद्वारे सेल्फ-इन्स्पेक्शन

स्मार्टफोनद्वारे जलद आणि कागदपत्र विरहित सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रिया

Super-fast Claims

अति-जलद क्लेम्स

टू-व्हिलरचे क्लेम्स निकालात काढण्यासाठीचा सरासरी वेळ आहे 11 दिवस

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आम्ही तुम्हाला तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) निवडण्याची मुभा देतो!

24*7 Support

24*7 सहाय्य

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा 24*7 कॉल सुविधा

होंडा डिओसाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे पर्याय

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स हा इन्शुरन्सचा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे. याद्वारे फक्त थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला झालेल्या नुकसानाची भरपाई केली जाते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. त्यात थर्ड पार्टीचे आणि तुमच्या स्वतःच्या बाईकचे नुकसानही भरून दिले जाते.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

प्रकार

एक्स-शोरूम किंमत (शहरागणिक वेगळी असू शकते)

डिओ एसटीडी, 109.19 सीसी

₹ 53,218

डिओ डीएलएक्स 109.19 सीसी

₹ 55,218

क्लेम कसा दाखल करावा?

तुम्ही टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त राहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.

स्टेप 3

नेटवर्क गॅरेजेसमधून रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस दुरुस्ती यांपैकी तुम्हाला हवे ते निवडा.

Report Card

डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?

तुम्ही जेव्हा तुमची इन्शुरन्स कंपनी बदलत असाल तेव्हा हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

होंडा डिओ: भारतीयांसाठी नवी आणि स्टायलिश स्कूटर

तुमच्या होंडा डिओ टू-व्हिलरच्या इन्शुरन्ससाठी डिजिटचीच निवड का करावी?

भारतातील होंडा डिओ टू-व्हीलर इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या डिओ इन्शुरन्ससोबत मी इंजिन आणि गियर ॲड-ऑन्स घ्यायला हवेत का?

up-arrow

इंजिन आणि गियर प्रोटेक्शन रायडरमुळे तुमच्या डिओच्या पॉलिसी संरक्षणामध्ये इलेक्ट्रिकल आणि लिक्विड नुकसानाचे संरक्षणसुद्धा मिळते. त्यामुळे जर तुमच्या स्कूटरच्या इंजिन किंवा गियरला असे काही मूलभूत नुकसान झाले तर तुम्ही त्यासाठी क्लेम करू शकता.

इंजिन आणि गियर प्रोटेक्शन रायडरमुळे तुमच्या डिओच्या पॉलिसी संरक्षणामध्ये इलेक्ट्रिकल आणि लिक्विड नुकसानाचे संरक्षणसुद्धा मिळते. त्यामुळे जर तुमच्या स्कूटरच्या इंजिन किंवा गियरला असे काही मूलभूत नुकसान झाले तर तुम्ही त्यासाठी क्लेम करू शकता.

मी माझ्या पॉलिसीचे वेळेत नूतनीकरण न केल्याने ती संपुष्टात आली आहे. तरीही मला माझा अक्युम्युलेटेड नो-क्लेम बोनस (NCB) मिळेल का?

up-arrow

नाही. अक्युम्युलेटेड एनसीबी (NCB) मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्सचे दिलेल्या मुदतीपूर्वी किंवा तो संपुष्टात येण्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते.

नाही. अक्युम्युलेटेड एनसीबी (NCB) मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्सचे दिलेल्या मुदतीपूर्वी किंवा तो संपुष्टात येण्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते.

डिप्रिसिएशन म्हणजे काय?

up-arrow

डिप्रिसिएशन म्हणजे कालमानाप्रमाणे वाहनांची होणारी झीज. अशा नुकसानामुळे स्कूटरच्या एकूण कव्हरवर परिणाम होऊ शकतो.

डिप्रिसिएशन म्हणजे कालमानाप्रमाणे वाहनांची होणारी झीज. अशा नुकसानामुळे स्कूटरच्या एकूण कव्हरवर परिणाम होऊ शकतो.