स्कूटी पेप इन्शुरन्स

टीव्हीएस स्कूटी पेप इन्शुरन्स पॉलिसी केवळ ₹714 पासून सुरू
search

I agree to the  Terms & Conditions

It's a brand new bike

स्कूटी इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/रिन्यू करा

TVS Scooty
source

पॉकेट-फ्रेंडली मायलेज आणि नियंत्रण सुलभतेसह सोयीस्कर प्रवासाच्या शोधात आहात ? स्कूटी पेप कशी वाटते ? तसेच, आपण स्कूटी पेप इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याबद्दल सर्व काही शिकूया!

टीव्हीएसकडील सर्वात प्रसिद्ध ऑफरपैकी एक असलेली दररोजच्या प्रवासासाठी उपयुक्त स्कूटी पेप ही एक चांगला पर्याय का आहे हेच फक्त आपण शिकू नये, तर बेस्ट टू-व्हीलर इन्शुरन्स पर्यायांसह त्यातून आपली आर्थिक लायॅबिलिटी कशी कमी ठेवावी हे देखील शिकले पाहिजे.

स्वयंचलित टू-व्हीलर वाहनांसाठी सगळ्यात स्वस्त पर्याय, स्कूटी पेप 2003 मध्ये टीव्हीएसने सादर केली होती. सुधारित आणि अतिरिक्त सोयींसह आलेली स्कूटी  'प्लस' ही एक स्कूटी आहे जी भारतातील तरुण आणि महिला रायडर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. सांख्यिकीयदृष्ट्या, त्याच्या लॉन्चपासून दहा वर्ष पूर्ण होण्याआधीच, वर्ष 2009 पर्यंत टीव्हीएसने 25,000 युनिट्सची मासिक विक्री नोंदविली.

स्कुटी खरेदी करण्याबरोबरच त्यासाठी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचं महत्त्वही जाणून घ्यायला हवं.

1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड-पार्टी स्कूटी पेप इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे. ही पॉलिसी खरेदी न केल्यास वारंवार गुन्हा केल्याबद्दल 2,000 आणि 4,000 रुपये असा दंड होऊ शकतो; इन्शुरन्स कव्हरच्या गरजेवर भर देणे. शिवाय, तरुण लोकांना सेवा देण्याची अपेक्षा असलेली सर्वात स्वस्त स्कूटी म्हणून, स्कूटीची तसेच त्याच्यावर बसलेल्याची सुरक्षिततादेखील इन्शुरन्स पॉलिसीद्वारे सुनिश्चित केली पाहिजे.

तथापि, स्कूटी पेप इन्शुरन्स पॉलिसीबद्दलच्या वैशिष्ट्य जाणून घेण्यापूर्वी, वाहनाबद्दल काही छोट्या मोठ्या गोष्टींवर एक नजर टाका!

Read More

टीव्हीएस स्कूटी पेप इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे

Bike-insurance-damaged

अपघात

अपघातादरम्यान गाडीचे सर्वसाधारणपणे होणारे नुकसान

Bike Theft

चोरी

जर आपली बाईक किंवा स्कूटर दुर्दैवाने चोरीला गेली असेल

Car Got Fire

आग

आगीमुळे सर्वसाधारणपणे होणारे नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या कोपामुळे होणारे नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

कधीकधी जेव्हा तुम्हाला खूप दुखापत होते

थर्ड पार्टी लॉसेस

थर्ड पार्टी लॉसेस

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या गोष्टीचे तुमच्या बाईकमुळे नुकसान होते

तुम्ही डिजिटचा टीव्हीएस स्कूटी पेप इन्शुरन्स का विकत घ्यावा?

कॅशलेस दुरुस्ती

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी भारतभरातून निवडीसाठी 4400+ कॅशलेस नेटवर्क गॅरेजेस

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन प्रक्रियेद्वारे त्वरित आणि पेपरलेस क्लेम प्रक्रिया

सुपर-फास्ट क्लेम्स

सुपर-फास्ट क्लेम्स

टू-व्हीलर वाहनांच्या क्लेम्ससाठी सरासरी टर्न अराउंड टाइम 11 दिवस आहे

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करा

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करा

आमच्याबरोबर, तुम्ही तुमच्या निवडीनुसार तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करू शकता!

24*7 सपोर्ट

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

टीव्हीएस स्कूटी पेपसाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

थर्ड पार्टी

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यात केवळ थर्ड-पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान कव्हर होते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे ज्यात थर्ड पार्टी लायॅबलिटी आणि स्वत:च्या बाईकचे नुकसान या दोन्हींचा समावेश आहे.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा दाखल करावा?

तुम्ही तुमचा टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन विकत घेतल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर, आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया असल्याने तुम्ही तणावमुक्त राहता!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956. वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सेल्फ-इन्स्पेक्शनसाठी लिंक मिळवा. तुमच्या स्मार्टफोनमधून तुमच्या वाहनाच्या नुकसानीविषयीची माहिती टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनाद्वारे भरा.

स्टेप 3

तुम्ही दुरुस्तीसाठी तुम्हाला पाहिजे तो प्रकार निवडू शकता म्हणजे आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना हा प्रश्न सगळ्यात आधी आपल्या मनात आला पाहिजे. तुम्ही तसं करताय ही चांगली गोष्ट आहे!

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

स्कूटी पेपविषयीची संक्षिप्त माहिती

टीव्हीएस स्कूटी पेप इन्शुरन्ससाठी डिजिटची निवड का करावी ?

टीव्हीएस स्कूटी पेप - प्रकार आणि एक्स-शोरूम किंमत

प्रकार

एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)

स्कूटी पेप प्लस एस.टी.डी, 87.8 सी.सी

₹58,734

भारतातील टीव्हीएस स्कूटी पेप इन्शुरन्स पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न