नवी ग्लॉस्टर भारतात लाँच होण्यास अजून वेळ आहे. दरम्यान, संभाव्य खरेदीदार कार इन्शुरन्स प्रदाते देत असलेल्या वैशिष्ट्ये आणि फायद्यांची तुलना करू शकतात.
डिजिटसारखी आघाडीची इन्शुरन्स कंपनी आपल्या ग्राहकांना अखंडित अनुभव सुनिश्चित करण्यासाठी विविध प्रकारचे फायदे देते. डिजिट ही देशातील लोकप्रिय कार इन्शुरर का आहे याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1. उच्च क्लेम सेटलमेंट रेशीओ- मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर किंवा इतर कोणत्याही वाहनासाठी इन्शुरन्सवर मिळणारा क्लेम सेटलमेंट रेशीओ डिजिट त्याच्या स्पर्धकांपेक्षा तुलनेने जास्त असतो. तसेच, पॉलिसीहोल्डर्सने केलेल्या क्लेम्सपैकी बहुसंख्य क्लेम्सचा निपटारा करण्याचा इन्शुरन्स कंपनीचा प्रयत्न असतो. तसेच, जर आपण त्वरित सेटलमेंट शोधत असाल तर, डिजिट हा एक उत्तम आदर्श पर्याय आहे.
2. डिजिटल प्रोसेसिंग सिस्टीम – हे पारंपारिक पद्धतींच्या विपरीत आहे जिथे प्रतिनिधी क्लेम करण्याच्या कारणाची तपासणी करतात, इथे व्यक्ती भारतात कोठूनही डिजिटसह क्लेम दाखल करू शकतात. डिजिट ग्राहकांच्या सोयीसाठी 100% डिजिटल प्रक्रिया प्रदान करते. क्लेम्स करण्यासाठी स्मार्टफोन-सक्षम सेल्फ-इन्सपेक्शन सिस्टमचा उपयोग केला जातो.
टीप: प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आपल्या ग्लॉस्टरचे डॅमेजचे फोटो पाठविण्यास विसरू नका.
1. पर्सनलाइज्ड आयडीव्ही(IDV) अमाउंट - कारच्या एक्स-शोरूम प्राइज मधून डेप्रिसिएशन कॉस्ट वजा केल्यानंतर डिजिट आयडीव्ही ची रक्कम ऑफर करते. तथापि, इन्शुरर आपल्या विद्यमान ग्राहकांना इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) कस्टमाइज करण्यास मदत करते. पॉलिसीहोल्डर त्यांच्या मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर इन्शुरन्स प्राइज नाममात्र वाढीविरूद्ध या फायद्याचा आनंद घेऊ शकतात. तसेच, एखादी व्यक्ती चोरी किंवा न भरून येणारे डॅमेज झाल्यास जास्त कंपेनसेशनसाठी अर्ज फाइल करू शकते.
2. अतिरिक्त फायदे - 100% ग्राहकांच्या समाधानाची पूर्तता करण्यासाठी डिजिट अनेक अतिरिक्त फायदे प्रदान करते. मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर इन्शुरन्स रिनिवल किंमतीत किरकोळ वाढ करून एखादी व्यक्ती 7 अॅड-ऑनचा आनंद घेऊ शकते. असे काही फायदे खाली दिले आहेत:
● रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर
● कंझ्युमेबल कव्हर
● इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
● झीरो डेप्रीसीएशन कव्हर
● रोडसाइड असिसटन्स आणि बरेच काही
1. 24 तास ग्राहक सेवा
रविवार असो की दिवाळी, मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर कार इन्शुरन्सशी संबंधित आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे डिजिटचे अधिकारी आनंदाने देतील.
- नेटवर्क गॅरेजची विस्तृत रेंज- डिजिटचे देशभरातील 5800 हून अधिक गॅरेजशी करार आहेत. त्यामुळे आपण काश्मीर असो किंवा दिल्ली, आपल्याला जवळच डिजिट नेटवर्क कार गॅरेज पाहायला मिळतील. तसेच, आपण कॅशलेस डॅमेज दुरुस्तीचा पर्याय निवडू शकता.
- सोयीस्कर पिकअप, ड्रॉप आणि दुरुस्ती सेवा – आपल्यावर अशी अनपेक्षित परिस्थिती येऊ शकते जिथे आपण आपले डॅमेज झालेले वाहन जवळच्या नेटवर्क गॅरेजमध्ये ड्राइव्ह करून नेऊ शकत नाही. अशा प्रकारे, डिजिट देशभरात घरपोच पिकअप आणि ड्रॉप सुविधा प्रदान करते. या सेवेचा फायदा घेण्यासाठी जवळच्या नेटवर्क वर्कस्टेशनशी संपर्क साधा.
मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर कार इन्शुरन्ससाठी डिजिट हा एक आदर्श पर्याय का आहे हे या सर्व कारणांमुळे स्पष्ट होते. तथापि, उच्च डीडक्टीबल निवडणे, लहान क्लेम्स टाळणे आणि इतर इन्शुरन्स प्रदात्यांच्या प्रीमियम रकमेची तुलना करणे यासारख्या विशिष्ट घटकांचा विचार करणे महत्वाचे आहे.