हिरो एचएफ (HF) डिलक्स इन्शुरन्स

हिरो एचएफ डिलक्स इन्शुरन्स फक्त ₹752 पासून सुरू
search

I agree to the  Terms & Conditions

It's a brand new bike

हिरो एचएफ( HF) डिलक्स इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/नूतनीकरण करा

हिरोने एप्रिल 2020 मध्ये एंट्री-लेव्हल 100cc BS6 कंप्लायंट कॉम्युटर बाईकसह एचएफ डिलक्स रेंज लाँच केली. नंतर ऑटोमेकरने i3S नावाच्या अधिक चांगल्या वैशिष्ट्यांसह याची सुधारित आवृत्ती आणली. बाईकचे परवडणारे पर्याय शोधणाऱ्या रायडर्ससाठी सध्या 6 प्रकारांमध्ये उपलब्ध असलेले एचएफ डिलक्स मॉडेल हे एक आदर्श पर्याय आहे.

ज्यांनी ही बाईक आधीच खरेदी केली आहे किंवा ती घेण्याची योजना आखली आहे त्यांनी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हिरो एचएफ डिलक्स बाईक इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे.

या संदर्भात, तुम्ही परवडणाऱ्या आणि सोयीस्कर टू-व्हिलर पॉलिसी योजनांसाठी अतिरिक्त फायद्यांसह डिजिट इन्शुरन्सचा विचार करू शकता.

Read More

हिरो एचएफ( HF) डिलक्स इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

Bike-insurance-damaged

अपघात

अपघातांदरम्यान सर्वसामान्यपणे होणारे नुकसान

Bike Theft

चोरी

तुमची टू-व्हिलर किंवा स्कूटर दुर्दैवाने चोरीला गेल्यास

Car Got Fire

आग

आगीमुळे सर्वसामान्यपणे होणारे नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या अनेक कोपामुळे होणारे नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

अशा वेळेसाठी जेव्हा तुम्ही स्वतःला गंभीररित्या जखमी केले असेल

Third Party Losses

थर्ड पार्टीचे नुकसान

जेव्हा तुमच्या बाईकमुळे कुणाचेतरी किंवा कशाचेतरी नुकसान होते

तुम्ही डिजिटचा हिरो एचएफ (HF) डिलक्स इन्शुरन्स का खरेदी करावा?

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी भारतातून निवडण्यासाठी 1000+ कॅशलेस नेटवर्क गॅरेजेस आहेत

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

स्मार्टफोन-सक्षम स्वयं-तपासणी प्रक्रियेद्वारे जलद आणि पेपरलेस क्लेम प्रक्रिया

Super-fast Claims

अति जलद क्लेम्स

टू-व्हिलर क्लेम्ससाठी सरासरी टर्न अराऊंडची वेळ आहे 11 दिवस

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आमच्यासोबत असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइज करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

अगदी राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

हिरो एचएफ (HF) डिलक्ससाठी इन्शुरन्स योजनांचे प्रकार

थर्ड पार्टी

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड पार्टी व्यक्तीचे, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान कव्हर केले जाते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सच्या सर्वात मौल्यवान प्रकारांपैकी एक आहे जो थर्ड पार्टी लायॅबलिटी आणि तुमच्या स्वतःच्या बाईकचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

हिरो एचएफ ( HF) डिलक्स - प्रकार आणि एक्स-शोरूम किंमत

प्रकार

एक्स-शोरूम किंमत(शहरानुसार बदलू शकते)

एचएफ डिलक्स स्पोक किक स्टार्ट, 82.9 केएमपीएल, 97.2 सीसी

₹ 39,900

एचएफ डिलक्स स्पोक सेल्फ स्टार्ट, 82.9 केएमपीएल, 97.2 सीसी

₹ 47,925

एचएफ डिलक्स एलोय किक स्टार्ट, 82.9 केएमपीएल, 97.2 सीसी

₹ 47,925

एचएफ डिलक्स एलोय सेल्फ स्टार्ट, 82.9 केएमपीएल, 97.2 सीसी

₹ 48,425

एचएफ डिलक्स i3s, 82.9 केएमपीएल, 97.2 सीसी

₹ 49,625

एचएफ डिलक्स iBS i3S, 82.9 केएमपीएल, 97.2 सीसी

₹ 49,625

क्लेम कसा दाखल करायचा?

आमची टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर किंवा नूतनीकरण केल्यानंतर तुम्ही तणावमुक्त राहता कारण केवळ 3 स्टेप्समध्ये पूर्ण होणारी पूर्णपणे डिजिटल अशी आमची क्लेम्सची प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्वयं-तपासणीसाठी लिंक मिळवा. आपल्याला मार्गदर्शित केलेल्या स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती द्या.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे दुरुस्तीसाठी तुम्हाला रिएम्बर्समेंट हवंय की कॅशलेस पद्धत हवीय यापैकी एकाची निवड करायची आहे.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

हिरो एचएफ (HF) डिलक्स: शक्तिशाली बाईकची स्वारी

तुमच्या हिरो एचएफ ( HF ) डिलक्स बाईक इन्शुरन्ससाठी डिजिटचीच निवड का करावी?

एचएफ (HF) डिलक्सबद्दल अधिक जाणून घ्या

हिरो एचएफ (HF) डिलक्स - प्रकार आणि एक्स-शोरूम किंमत

प्रकार

एक्स-शोरूम किंमत(शहरानुसार बदलू शकते)

100 मिलियन एडिशन

₹ 49,800 हजार

किक स्टार्ट ड्रम स्पोक FI

₹ 52,700 हजार

किक स्टार्ट ड्रम एलोय FI

₹ 53,700 हजार

सेल्फ ड्रम एलोय

₹ 61,900 हजार

सेल्फ ड्रम एलोय ऑल ब्लॅक

₹ 62,500 हजार

सेल्फ ड्रम एलोय i3S

₹ 63,400 हजार

भारतातील हिरो एचएफ ( HF) डिलक्स बाईक इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न