हिरो प्लेजर इन्शुरन्स

usp icon

9000+ Cashless

Network Garages

usp icon

96% Claim

Settlement (FY24-25)

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*
search

I agree to the  Terms & Conditions

It's a brand new bike
Disclaimer:Tata Capital Limited (“TCL”) registered with IRDAI (License No. CA0896, valid till 21-Jan-2027), acts as a Corporate Agent “Composite” for Go Digit General Insurance Limited. Please note that, TCL does not underwrite the risk or act as an insurer. For more details on the risk factors, terms and conditions please read sales brochure carefully of the Insurance Company before concluding the sale. Participation to buy insurance is purely voluntary.

The Registered office of TCL is Tata Capital Limited, 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam, Marg, Lower Parel, Mumbai-400013.
The Registered Office of Go Digit: Go Digit General Insurance Limited, 1st Floor, Fairmont, Hiranandani Business Park, Powai, Mumbai – 400076.
background-illustration

हिरो प्लेजर स्कूटी इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/नूतनीकरण करा

हिरो प्लेजर
source

हिरो प्लेजर हा सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे जो तुम्ही बजेटच्या हिशोबाने दैनंदिन प्रवासासाठी वापरू शकता! बाईक खरेदी केल्यानंतर, तुमच्या टू-डू लिस्टमधील पुढची गोष्ट म्हणजे त्यासाठी दुचाकी इन्शुरन्स पॉलिसी घेणे! तुमच्या हिरो प्लेजर इन्शुरन्स पॉलिसीमधून तुम्हाला मिळणाऱ्या फायद्यांची यादी तपासायला विसरू नका.

मूळ हिरो होंडाद्वारे उत्पादित केलेल्या या स्कूटीचे सध्या हिरो मोटरकॉर्पकडे एकमेव निर्माता म्हणून अधिकार आहेत. 2013 च्या सुरुवातीच्या अहवालानुसार, दरमहा हिरो प्लेजरच्या सुमारे 40,000 युनिट्स विकल्या जात होत्या. चपळता आणि जलद चालीसाठी ओळखली जाणारी ही एक हलकी दुचाकी आहे. ही स्कूटी अजूनही तरुण रायडर्ससाठी, विशेषतः महिलांसाठी सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे.

नियमितपणे प्रवासासाठी वापरला जाणारा एक बळकट साथीदार म्हणून, तुमच्या टू-व्हिलरची चांगली काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठीच हिरो प्लेजर इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेणे गरजेचे ठरते. 1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड-पार्टी लायॅॅबिलिटी पॉलिसी अनिवार्य असताना, कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसींद्वारे प्रदान केलेल्या जास्तीत जास्त सुरक्षिततेची अंमलबजावणी करणे देखील महत्त्वाचे आहे.

मात्र प्रथम, या लोकप्रिय स्कूटीच्या काही वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया!

Read More

हिरो प्लेजर इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

Bike-insurance-damaged

अपघात

अपघाताच्या वेळी सर्वसामान्यपणे होणारे नुकसान

Bike Theft

चोरी

तुमची टू-व्हिलर किंवा स्कूटर दुर्दैवाने चोरीला गेल्यास

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या अनेक कोपामुळे होणारे नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

अशा वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला खूप दुखावले असेल

Third Party Losses

थर्ड पार्टीचे नुकसान

जेव्हा तुमच्या बाईकच्या कृतीमुळे एखाद्याला दुखापत किंवा काहीतरी नुकसान होते

तुम्ही डिजिटचा हिरो प्लेजर इन्शुरन्स का घ्यावा?

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी देशभरातून निवडण्यासाठी 2900+ कॅशलेस नेटवर्क गॅरेजेस उपलब्ध

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

स्मार्टफोन-सक्षम स्वयं-तपासणी प्रक्रियेद्वारे जलद आणि पेपरलेस क्लेम प्रक्रिया

Super-fast Claims

अति जलद क्लेम्स

टू-व्हिलर क्लेम्सबाबत सरासरी टर्नअराऊंट वेळ आहे 11 दिवस

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करा

आमच्यासोबत असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

अगदी राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

हिरो प्लेजरसाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

थर्ड पार्टी

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान कव्हर केले जाते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सच्या सर्वात मौल्यवान प्रकारांपैकी एक आहे जो थर्ड पार्टीसह तुमच्या स्वतःच्या बाईकचे नुकसान असे दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

क्लेम कसा दाखल करायचा?

आमची टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर किंवा नूतनीकरण केल्यानंतर तुम्ही तणावमुक्त राहता कारण केवळ 3 स्टेप्समध्ये पूर्ण होणारी पूर्णपणे डिजिटल अशी आमची क्लेम्सची प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्वयं-तपासणीसाठी लिंक मिळवा. आपल्याला मार्गदर्शित केलेल्या स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती द्या.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे दुरुस्तीसाठी रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी हवी ती पद्धत निवडा

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

हिरो प्लेजरचा थोडक्यात आढावा

हिरो प्लेजर स्कूटी इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा ?

हिरो प्लेजर - प्रकार आणि एक्स-शोरूम किंमत

प्रकार

एक्स-शोरूम किंमत(शहरानुसार बदलू शकते)

प्लेजर सेल्फ स्टार्ट, 63 केएमपीएल 102 सीसी

₹ 45,100

प्लेजर सेल्फ ड्रम एलोय, 63 केएमपीएल, 102 सीसी

₹ 47,100

भारतातील हिरो प्लेजर स्कूटी इन्शुरन्स पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न