एका मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनच्या मालकीची स्टेलांटीस जीप, मूळतः युनायटेड स्टेट्स मधील असलेली एक ऑटोमोबाईल माईलस्टोन आहे. सध्या, याच्या प्रोडक्ट रेंज मध्ये स्पोर्ट्स यूटिलिटी वेहीक्ल्स, क्रॉसओव्हर आणि ऑफ-रोड एसयूव्हीजचा समावेश आहे.
कालांतराने कंपनीच्या एसयूव्हीज जगप्रसिद्ध झाल्या कारण 2016 मध्ये त्या 1.4 मिलियन इतक्या विकल्या गेल्या.
रँगलर आणि ग्रँड चीरोकी हे मॉडेल्स लॉंच करून 2016 मध्ये जीपने भारताच्या कम्यूटर मार्केट मध्ये थेट प्रवेश केला.याआधी, 1960 पासून जीप कार्स महिंद्रा एंड महिंद्राच्या लायसन्स खाली प्रोड्युस केल्या जात असत.
तसेच, जीप कम्पास आणि रँगलर ही मॉडेल्स भारतीय ग्राहकांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. ही मागणी लक्षात घेता कंपनी ने 2021 मध्ये 11,000 युनिट्स विकल्या.
जीप कार मॉडेल विकत घेण्याआधी तुम्हाला याचा अपघात झाला असता या मॉडेलला कोणकोणत्या रिस्क्स आहेत आणि काय काय नुकसान होऊ शकते याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. हे सर्व विचारात घेता हे रिपेअर्स दुरुस्त करताना होणारे आर्थिक ओझे तुम्ही जीप कार इन्शुरन्स घेऊन कमी नक्कीच करू शकता.
एक परिपूर्ण अशी जीप कार इन्शुरन्स पॉलिसी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - थर्ड पार्टी आणि कॉम्प्रीहेन्सिव्ह. जीप कार्स साठी तुम्ही जीप कार बेसिक थर्ड पार्टी इन्शुरन्सचा विचार करू शकता आणि थर्ड पार्टी अपघातातून उद्भवणाऱ्या लायबिलिटी कव्हर करून घेऊ शकता.
तसेच, तुम्ही कॉम्प्रीहेन्सिव्ह जीप कार इन्शुरन्स ऑनलाईन सेटल करून घेऊ शकता आणि थर्ड पार्टी आणि स्वतःच्या कारला झालेले नुकसान दोन्ही साठीचे कव्हरेज बेनिफिट्स मिळवू शकता. तरी, मोटर वेहीक्ल्स एक्ट, 1988 प्रमाणे तुमच्याकडे किमान एक तरी बेसिक जीप कार इन्शुरन्स प्लॅन असणे बंधनकारक आहे. कोणत्याही इन्शुरन्स पॉलिसी शिवाय तुम्हाला झालेल्या नुकसानाचा खर्च तुमच्या खिशातून करावा लागेल आणि सोबतच भरघोस ट्रॅफिक फाईन्स देखील भरावे लागतील.
जीप साठी कार इन्शुरन्स निवडताना तुम्ही वेगवेगळ्या इन्शुरर्स आणि त्यांच्या संबंधित प्लॅन्सना रेफर करू शकता. तुमच्या समोरील पर्याय सुव्यवस्थित करण्यासाठी तुम्ही त्यांचे प्लॅन्स त्यांच्या पॉलिसी प्रीमियम आणि इतर सर्व्हिस बेनिफिट्सच्या आधारे कम्पेअर केले पाहिजे.
यासाठी तुम्ही डिजिट इन्शुरन्सचा, याच्या रीजनेबल जीप कार इन्शुरन्स प्राईज, ऑनलाईन क्लेम प्रोसिजर, नो क्लेम बेनिफिट्स आणि इतर नगण्य फीचर्स मुळे, विचार नक्की करू शकता. त्यामुळे, तुमच्या जीप कार इन्शुरन्स संबंधी माहितीपूर्ण निर्णय घेण्याआधी, तुम्ही डिजिटच्या ऑफरिंग्स बद्दल जाणून घ्यायला हवे.