किआ कार्निवल इन्शुरन्स

किआ कार्निवल कार इन्शुरन्स प्रीमियम ऑनलाइन तपासा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

किआ कार्निव्हल इन्शुरन्स: किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिवल

किआ मोटर्सने सप्टेंबर 1998 मध्ये तयार केलेली कार्निव्हल ही मिनीव्हॅनची सध्या चौथी जनरेशन चालले आहे. भारतात हे मॉडेल 5 फेब्रुवारी 2020 रोजी ऑटो एक्स्पो 2020 मध्ये लाँच करण्यात आले होते.

किआ इंडियाने कार्निव्हल सीरिजमध्ये लिमोझिन प्लस या नव्या व्हेरियंटची भर घातली आहे.

अद्ययावत वैशिष्ट्ये आणि अद्ययावत टेक्नॉलॉजीमुळे भारतीय बाजारपेठेत याला मान्यता मिळाली आहे. शिवाय, दक्षिण कोरियन वाहन निर्मात्याच्या या मॉडेलला 2021 सीएनबी एमपीव्ही ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तथापि, इतर वाहनांप्रमाणेच किआ कार्निव्हलादेखील जोखीम आणि अपघातांचा सामना करावा लागतो. म्हणूनच, किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स असणे आणि डॅमेजची कॉस्ट कव्हर करणे आवश्यक आहे.

मोटर वाहन कायदा, 1988 नुसार, एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या कारमुळे थर्ड पार्टी वाहन, व्यक्ती किंवा मालमत्तेचे झालेले डॅमेज कव्हर करण्यासाठी किमान थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे. तथापि, संपूर्ण कव्हरेज फायद्यांसाठी, कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्सची निवड करणे आवश्यक आहे.

भारतातील अनेक इन्शुरन्स पुरवठादार दोन्ही प्रकारच्या पॉलिसी देतात. असाच एक इन्शुरर म्हणजे डिजिट.

या सेगमेंटमधून तुम्हाला किआ कार्निव्हल इन्शुरन्स, त्याचे फायदे आणि डिजिटद्वारे देण्यात येणारे पर्क्स याबद्दल सर्व काही कळेल.

किआ कार्निवल कार इन्शुरन्स रिनिवल प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी)
ऑगस्ट-2021 43,937
ऑगस्ट-2020 18,688
ऑगस्ट-2019 24,536

**अस्वीकरण - किआ कार्निव्हल 2.2 लिमोसिन 7 बीएस6 2199.0 डिझेल जीएसटी वगळून प्रीमियम कॅलक्युलेट केले जाते.

शहर - बेंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - ऑगस्ट, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन ऑक्टोबर-2021 मध्ये केले होते. कृपया आपल्या वाहनाचे वरील डिटेल्स एंटर करून अंतिम प्रीमियम तपासा.

किआ कार्निव्हल कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

आपण डिजिटचा किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

किआ कार्निव्हलसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड-पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्ती च्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या गाडीची चोरी

×

डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीमबर्समेंट किंवा कॅशलेस पद्धत निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

डिजिटच्या किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स पॉलिसी निवडण्याची कारणे

इन्शुररचा निर्णय घेण्यापूर्वी, किआ कार्निव्हल इन्शुरन्स प्राइज, नेटवर्क गॅरेज, क्लेम प्रक्रिया आणि बरेच काही विचारात घेणे आवश्यक आहे. त्या कारणास्तव, आपला इन्शुरन्स प्रदाता म्हणून डिजिट निवडण्यापूर्वी आपण अनुसरण करणे आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी येथे आहे:

  1. ऑनलाइन सोयीस्कर प्रक्रिया - डिजिट इन्शुरन्स कंपनी आपल्या पॉलिसीहोल्डर्सना त्यांच्या स्मार्टफोन-सक्षम प्रक्रियेद्वारे किआ कार्निव्हलसाठी ऑनलाइन इन्शुरन्स मिळविण्यास मदत करते. ही प्रोसीजर कमी वेळेची हमी देते आणि त्यामुळे क्लेम्स सेटलमेन्ट त्वरित करता येते.
  2. डिजिट नेटवर्क कार गॅरेज - यात 6000 पेक्षा जास्त नेटवर्क गॅरेजची विस्तृत रेंज समाविष्ट आहे जिथून आपण कोणत्याही त्रासाशिवाय आपला किआ कार्निव्हल दुरुस्त करू शकता.
  3. कॅशलेस रिपेअर्स - कार रिपेअरसाठी डिजिटच्या कोणत्याही नेटवर्क गॅरेजमध्ये गेल्यास कॅशलेस रिपेअरचा पर्याय निवडू शकता. या प्रक्रियेत, आपल्याला दुरुस्ती कॉस्टसाठी आपल्या खिशातून कोणतीही रोख रक्कम देण्याची आवश्यकता नाही. इन्शुरन्स कंपनी थेट दुरुस्ती केंद्राकडे रक्कम जमा करेल. त्यामुळे कॅशलेस दुरुस्तीचा पर्याय निवडून आपण आपली आर्थिक बचतही वाढवू शकता.
  4. डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा - जर आपण कार दुरुस्तीसाठी इन्शुरर्सच्या नेटवर्क गॅरेजमध्ये जाण्यास असमर्थ असाल तर आपण आपल्या घरपोच सेवेच्या लाभ घेऊ शकता. त्यामुळे केवळ कार्निव्हल इन्शुरन्सची प्राइज भरून तुम्ही त्यांच्या घरपोच पिकअप आणि ड्रॉप सुविधांचा मोफत लाभ घेऊ शकता.
  5. अॅड-ऑन पॉलिसीझ – डिजिटकडून आपल्या किआ कारसाठी घेतलेला कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स आपल्याला अतिरिक्त फायद्यांसाठी आपल्या बेस प्लॅनच्या अतिरिक्त अॅड-ऑन्स समाविष्ट करण्यास मदत करेल. झीरो डेप्रीसीएशन कव्हर, कंझ्युमेबल्स कव्हर, पॅसेंजर कव्हर आणि बरेच काही अॅड-ऑन्स आहेत.
  6. विश्वासार्ह ग्राहक सेवा - ही इन्शुररनी एवढे सगळे फायदे दिल्यानंतरही आपल्या मनात शंका आणि प्रश्न असू शकतात. अशा तऱ्हेने डिजिटची 24*7 ग्राहक सेवा राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही आपल्या गरजा पूर्ण करेल.

त्यामुळे डिजिटसारख्या नामांकित इन्शुरन्स कंपन्यांकडून किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स घेतल्यास अतिरिक्त फायदा होतो.

किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स केवळ अपघातादरम्यान होणाऱ्या डॅमेजची कॉस्ट कमी करण्यासाठी महत्वाचा ठरत नाही तर कायद्यानुसार मॅनडेटरी देखील आहे. इन्शुरन्स पॉलिसी नसल्यास गंभीर आर्थिक नुकसान होऊ शकते आणि मोठा दंड भरावा लागू शकतो. हे लक्षात घेता, आपण आपल्या किआ कारसाठी इन्शुरन्स का घ्यावा याची काही कारणे येथे आहेत:

  • थर्ड पार्टी डॅमेजेसपासून संरक्षण – हा एक मूलभूत प्लॅन आहे जो आपल्या स्वत: च्या कारद्वारे थर्ड-पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला झालेल्या डॅमेजच्या कॉस्टला कव्हर करते. मोटार वाहन कायद्याने प्रत्येक कार मालकासाठी हा प्लॅन मॅनडेटरी आहे. तथापि, थर्ड-पार्टी कार्निव्हल इन्शुरन्स स्वत: च्या डॅमेजची कॉस्ट कव्हर करत नाही.
  • ओन डॅमेज कव्हर - किआ कार्निव्हलसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्समध्ये अपघात, नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्ती, चोरी इत्यादींमुळे स्वत: च्या डॅमेजसाठी कव्हरेज समाविष्ट असेल.
  • पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर – आपण थर्ड पार्टी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्लॅनची निवड केली तरी आयआरडीए नुसार, कार अपघातात कायमचे पूर्ण अपंगत्व आणि मृत्यू झाल्यास आपल्याला कॉमपेंसेशन मिळू शकते.
  • नो क्लेम बोनस - प्रत्येक नॉन-क्लेम वर्षासाठी, आपली इन्शुरर आपल्याला आपल्या पॉलिसी प्रीमियमवर नॉन-क्लेम बोनस देईल. यात 20 ते 50% पर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे क्लेम-फ्री वर्षानंतर किआ कार्निव्हल इन्शुरन्स रिनिवल प्राइज पे करून आपण आपल्या प्रीमियमच्या रकमेवर डिसकाउंट मिळवू शकता.
  • आर्थिक लायबिलिटीझ कमी करते - किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स नसलेली व्यक्ती कायद्यानुसार दंड भरण्यास जबाबदार आहे. पहिल्यांदा गुन्हा केल्यास ₹2000, तर दुसऱ्यांदा ₹4000 दंडाची तरतूद आहे. त्यामुळे कार इन्शुरन्स घेऊन तुम्ही कायदेशीर लायबिलिटीझ कमी करू शकता.

शिवाय, डिजिटसारखा इन्शुरन्स प्रदाता त्यांच्याकडून इन्शुरन्स पॉलिसी मिळविणाऱ्या व्यक्तींना अनेक फायदे देतात.

किआ कार्निव्हल बद्दल अधिक जाणून घ्या

ही कार सहा व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून तीन एक्सटीरियर आणि एका इंटिरिअर रंगांमध्ये येते. याशिवाय अपग्रेडेड वैशिष्ट्यांमुळे ही बेजोड परफॉर्मन्स देते. या मॉडेलच्या प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया:

  • डायमेनशन्स - या कारची एकूण लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 5115 मिमी, 1985 मिमी आणि 1740 मिमी आहे. याचा व्हीलबेस 3060 मिमी असून बूट स्पेस 540 लिटर आहे.
  • इंजिन – यातील सीआरडीआय डिझेल इंजिन बीएस -6 एमीशन स्टँडर्डची पूर्तता करते. हे इंजिन जास्तीत जास्त 200 पीएस/3800 आरपीएम पॉवर आणि 440 एनएम/1500~2750 आरपीएम टॉर्क जनरेट करते. तसेच मॉडेलचे इंजिन 2.2 लिटर आहे.
  • ट्रान्समिशन आणि ड्राइव्ह - किआ कार्निव्हलमध्ये 8 एटी ट्रान्समिशन आणि 2 डब्ल्यूडी ड्राइव्ह सिस्टम आहे. 
  • इन्फोटेनमेंट आणि टेक्नॉलॉजी - या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपलसाठी अनुकूल कारप्लेसह 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
  • सुरक्षा वैशिष्ट्ये - यात ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग्ज, प्रोजेक्टर बल्ब प्रकारचे फॉग लॅम्प्स, ऑटो हेडलॅम्प्स, प्री-टेन्शनर आणि लोड लिमिटरसह फ्रंट सीट बेल्ट आणि बरेच काही देण्यात आले आहे.

तथापि, आपल्या कारला अपघात झाल्यास आणि मोठ्या प्रमाणात डॅमेज झाल्यास आर्थिक सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आपण किआ कार्निव्हल इन्शुरन्स रिनिवलचा पर्याय निवडला पाहिजे किंवा आपण पॉलिसी घेतली नसल्यास नवीन खरेदी केली पाहिजे.

किआ कार्निवल – व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
प्रीमियम (डिझेल) ₹30.18 लाख प्रीमियम 8 एसटीआर (डीजल) ₹30.42 लाख प्रेसटीज (डिझेल) ₹34.97 लाख प्रेसटीज 9 एसटीआर (डिझेल) ₹36.17 लाख लिमोझिन (डिझेल) ₹40.97 लाख लिमोझिन प्लस (डिझेल) ₹40.34 लाख

भारतातील किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

थर्ड पार्टी किआ कार्निव्हल इन्शुरन्स प्लॅनची निवड करून मी डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा मिळवू शकतो का?

नाही. डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा केवळ कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्लॅन्समध्ये उपलब्ध आहे.

इन्शुरन्स उतरवताना मी माझ्या किआ कार्निव्हलच्या आयडीव्ही(IDV)ला कस्टमाइज करू शकतो का?

आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅनची निवड केल्यास डिजिटसारखे इन्शुरन्स प्रदाता आपल्याला आपल्या कारचा आयडीव्ही कस्टमाइज करण्याची परवानगी देतात. इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू कस्टमाइज करून, आपण प्राप्त करू इच्छित असणाऱ्या क्लेमची अमाऊंट निवडू शकता.

किआ कार्निव्हल कार इन्शुरन्समध्ये इंजिन कव्हरचा समावेश आहे का?

नाही. इंजिन कव्हर बेसिक इन्शुरन्स प्लॅनच्या कव्हरेजमध्ये येत नाही. तथापि, आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅनअंतर्गत इंजिन आणि गिअरबॉक्ससाठी अॅड-ऑन कव्हर खरेदी करू शकता.