किआ सेल्टोस कार इन्शुरन्स

किआ सेल्टोस कार इन्शुरन्स प्रीमियम ऑनलाइन त्वरित तपासा
Happy Couple Standing Beside Car
Chat with an expert

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

Continue with

-

(Incl 18% GST)

किआ सेल्टोस इन्शुरन्स: किआ सेल्टोस कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/रिन्यू करा

किआ सेल्टोस कार इन्शुरन्स रिन्युअल किंमत

रजिस्ट्रेशन डेट

प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी)

जून 2021

23,421

जून - 2020

8,998

जून - 2019

7,879

**डिस्क्लेमर - प्रीमियमचं कॅलक्युलेशन किआ सेल्टोस 1.4 GTX प्लस DCT BSV1I 1353.0 साठी केलं असून यात GST वगळण्यात आला आहे.

शहर - बेंगळूरू , वेहिकल रजिस्ट्रेशन महिना - जून, NCB - 0%, कोणतेही अ‍ॅड-ऑन्स आणि IDV नाही- सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचं कॅलक्युलेशन ऑक्टोबर-2021 मध्ये केलं जातं कृपया तुमच्या वाहनाचे डिटेल्स वर टाकून अंतिम प्रीमियम तपासा.

किआ सेल्टोस कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

Hatchback Damaged Driving

अपघात

तुमच्या स्वतःच्या किआ सेल्टोस कारला होणारे सामान्य डॅमेजेस जसे की अपघात आणि टक्कर

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने तुमची किआ सेल्टोस कार चोरीला गेल्यास

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेजेस

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेजेस

वैयक्तिक अपघात

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने मालकाचा मृत्यू किंवा त्याला अपंगत्व आले

थर्ड पार्टीचे नुकसान

थर्ड पार्टीचे नुकसान

तुमच्या कारमुळे दुसऱ्याच्या कारचे किंवा इतर कोणत्याही मालमत्तेला डॅमेज झाले

तुम्ही डिजिटचा किआ सेल्टोस कार इन्शुरन्स का घ्यावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींसारखी वागणूक देतो, जाणून घ्या कसे…

कॅशलेस दुरुस्ती

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी संपूर्ण भारतातून निवडण्यासाठी 6000+ कॅशलेस गॅरेजेस

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

फक्त तुमच्या फोनवरील डॅमेजेसवर क्लिक करा

सुपर-फास्ट क्लेम्स

सुपर-फास्ट क्लेम्स

आम्ही खाजगी गाड्यांचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करा

तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करू शकता!

24*7 सहाय्य

24*7 सहाय्य

नॅशनल हॉलिडेजच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

किआ सेल्टोससाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे डॅमेजेस आणि नुकसान कव्हर केले जाते

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात मौल्यवान प्रकारांपैकी एक आहे जो थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि तुमच्या स्वतःच्या कारचे डॅमेजेस दोन्ही कव्हर करतो.

थर्ड-पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

क्लेम कसा फाईल करायचा?

आमच्याकडून कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म्स भरायची गरज नाही

स्टेप 2

तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप-बाय-स्टेप प्रोसेसद्वारे तुम्हाला स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे तुम्ही रीएमबर्समेंट किंवा कॅशलेससाठी निवडू इच्छित दुरुस्तीचा मोड निवडा.

Report Card

डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही हे करत आहात ते चांगले आहे!

डिजिटचे क्लेम्स रीपोर्ट कार्ड वाचा

किआ सेल्टोस इन्शुरन्ससाठी डिजिट निवडण्याची कारणे

किआ सेल्टोस कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्वाचे का आहे?

किआ सेल्टोसबद्दल अधिक जाणून घ्या

किआ सेल्टोस- व्हेरिएंट आणि एक्स-शोरूम किंमत

व्हेरिएंट

एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)

सेल्टोस HTE G

₹9.95 लाख

सेल्टोस HTE D

₹10.65 लाख

सेल्टोस HTK G

₹10.84 लाख

सेल्टोस HTK प्लस G

₹11.89 लाख

सेल्टोस HTK D

₹11.99 लाख

सेल्टोस HTK Plus iMT

₹12.29 लाख

सेल्टोस HTK Plus D

₹13.19 लाख

सेल्टोस HTX G

₹13.75 लाख

सेल्टोस HTK Plus AT D

₹14.15 लाख

सेल्टोस HTX IVT G

₹14.75 लाख

सेल्टोस HTX D

₹14.95 लाख

सेल्टोस GTX Option

₹15.45 लाख

सेल्टोस HTX Plus D

₹15.99 लाख

सेल्टोस GTX Plus

₹16.75 लाख

सेल्टोस GTX Plus DCT

₹17.54 लाख

सेल्टोस X-Line DCT

₹17.79 लाख

सेल्टोस GTX Plus AT D

₹17.85 लाख

सेल्टोस X-Line AT D

₹18.10 लाख

भारतातील किआ सेल्टोस कार इन्शुरन्सबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न