100% कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी डिजीट ऑफर करत असलेले काही आकर्षक फीचर्सच्या विस्तृत रेंजवर आपण चर्चा करूया.
1. ऑनलाईन खरेदी आणि रिन्युअलचा पर्याय - पारंपारिक फॉर्मॅलिटीज टाळण्यासाठी डिजीट तुम्हाला एमजी झेडएस ईव्ही इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी किंवा रिन्यू करण्याची सुविधा देते. ही सुविधा अत्यंत झटपट होणारी आहे आणी यामध्ये पेपरवर्क देखील अगदी कमी आहे.
2. सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशिओ - एका अविरत अनुभवासाठी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त क्लेम्स सेटल करण्यासाठी डिजीट कायमच प्रयत्नशील असतो. त्याचबरोबर इन्शुरर सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशिओ देतो.
3. सुटसुटीत ऑनलाईन क्लेम्स - डिजीटच्या झेडएस ईव्ही इन्शुरन्स सोबत, तुम्ही स्मार्ट फोन एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शन सिस्टममध्ये क्लेम संबंधी फोटो सबमिट करून झटपट क्लेम फाईल करू शकता. या डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे क्लेम करणे अगदी सोयीचे होते.
4. एड-ऑन कव्हर्स सह पॉलिसी कस्टमायझेशन - उत्तम सुरक्षेसाठी डिजीट सात एड-ऑन कव्हर्स प्रदान करतो. त्यापैकी काही आहेत:
तुम्ही तुमचे प्रीमियम काही प्रमाणात वाढवून तुमच्या बेस पॉलिसीमध्ये कोणतेही एड-ऑन जोडू शकता.
5. इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू आल्टरेशन - डिजीट तुम्हाला तुमच्या सोयीने तुमची आयडीव्ही कमी किंवा जास्त करण्याची सुविधा देतो. जास्तं आयडीव्ही मुळे रिपेअर न होऊ शकणाऱ्या नुकसान झाले असता किंव आकार चोरीला गेली असता तुमचे आर्थिक नुकसान कमी होते. तुमची आयडीव्ही वाढवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्सची किंमत वाढवून घ्यावी लागेल.
6. डिजीट नेटवर्क कार गॅरेजेसमध्ये कॅशलेस रिपेअर्स - देशभरामध्ये 5800 हून अधिक नेटवर्क गॅरेजेसशी डिजीट जोडलेले आहे. तुम्ही तुमच्या एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्स अंतर्गत यापैकी कोणत्याही गॅरेज मध्ये कॅशलेस रिपेअर्सचा पर्याय निवडू शकता.
7. सोयीस्कर पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा - तुमची कार जर चालवत नेण्याच्या परिस्थितीत नसेल तर हा प्रश्न सोडवण्यासाठी डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉपची सुविधेचा पर्याय निवडा.
8. 24x7 कस्टमर केअर उपलब्धता - एमजी झेडएस ईव्ही रिन्युअलच्या किमतीविषयी किंवा इतर कोणत्याही शंकेसंबंधी झटपट मदतीसाठी तुम्ही डिजीटच्या 24x7 कस्टमर केअर सपोर्टशी संपर्क साधू शकता.
या व्यतिरिक्त, इतरही अनेक पर्याय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या एमजी झेडएस ईव्ही इन्शुरन्सचे प्रीमियम कमी करू शकता. आणखीन स्पष्टपणे समजून घेण्यासाठी डिजीटसारख्या विश्वासू इन्शुरन्स प्रोव्हायडरशी संपर्क करा.