रेनो कार इन्शुरन्स

रेनो कार इन्शुरन्स प्रीमियम 2 मिनिटांत तपासा

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

रेनो कार इन्शुरन्स प्लॅन

रेनो कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

अपघात आणि टक्करमुळे आपल्या रेनो कारचे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने आपली रेनो कार चोरीला गेली तर

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या रुद्र अवतरामुळे झालेले डॅमेज

Personal Accident

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने यामुळे मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले

Third Party Losses

थर्ड पार्टीचे नुकसान

आपल्या कारमुळे दुसऱ्याच्या कारचे किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे डॅमेज होते

काय कवर्ड नाही

आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कवर्ड नाही हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून आपण क्लेम करताना आश्चर्य वाटणार नाही. अशाच काही परिस्थिती येथे आहेत:

थर्ड पार्टी पॉलिसीहोल्डरसाठी स्वत: चे झालेले डॅमेज

थर्ड पार्टी किंवा लायबिलिटी ओनली कार पॉलिसीच्या बाबतीत, स्वत: च्या वाहनाचे डॅमेज कव्हर केले जाणार नाही.

मद्यप्राशन करून किंवा विना लायसन्स ड्रायव्हिंग

आपण मद्यप्राशन करून किंवा वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय ड्राइव्ह करत होता.

वैध ड्रायव्हिंग लायसन्स होल्डरशिवाय ड्रायव्हिंग करणे

आपल्याकडे लर्नर लायसन्स आहे आणि समोरच्या पॅसेंजर सीटवर वैध ड्रायव्हिंग लायसन्स होल्डरशिवाय ड्राइव्ह करत आहात.

कॉन्सीक्वेनशियल डॅमेज

कोणतेही डॅमेज जे अपघाताचा थेट परिणाम नसते (उदा. अपघातानंतर, खराब झालेली कार चुकीच्या पद्धतीने चालविली गेली आणि इंजिन खराब झाले तर ते कव्हर केले जाणार नाही)

कॉँट्रीब्युटरी निष्काळजीपणा

कोणत्याही कॉँट्रीब्युटरी निष्काळजीपणाचा (उदा. पुरात कार चालवल्यामुळे होणारे डॅमेज, ज्याची निर्मात्याच्या ड्रायव्हिंग मॅन्युअलनुसार शिफारस केली जात नाही) कव्हर केले जाणार नाही)

अॅड-ऑन विकत घेतले नाहीत

काही परिस्थिती अॅड-ऑनमध्ये कव्हर केल्या जातात. आपण ते अॅड-ऑन खरेदी केले नसल्यास, संबंधित परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.

डिजिटचा रेनो कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे..

Cashless Repairs

कॅशलेस रिपेअर्स

6000+ भारतभरातून कोणतेही कॅशलेस गॅरेजेस निवडा

Doorstep Pickup & Repair

डोअरस्टेप पिकअप आणि रिपेअर

डोअरस्टेप पिकअप, रिपेअर आणि ड्रॉप आमच्या नेटवर्क गॅरेज मध्ये रिपेअरिंग केल्यास 6 महिन्यांच्या वॉरंटी सह

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन मधून देखील होऊ शकणारे सेलफ इन्स्पेक्शन

तुम्ही फक्त तुमच्या फोन मधून डॅमेजेस नोंदवा आणि झालं!

Super-Fast claims

सुपर-फास्ट क्लेम्स

प्रायव्हेट कार्ससाठी आम्ही 96% टक्के क्लेम्स सेटल केलेले आहेत!

Customize your Vehicle IDV

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचा तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करू शकता

24*7 Support

24*7 सपोर्ट

24*7 कॉल करण्याची सुविधा, अगदी राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी देखील उपलब्ध

रेनोसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेची हानी आणि नुकसान कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात मौल्यवान प्रकारांपैकी एक आहे जो थर्ड-पार्टी दायित्वे आणि तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रीहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

मी क्लेम कसा फाईल करू शकतो?

एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलंत की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्ण पणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

Report Card

डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.

डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा

रेनो बद्दल अधिक जाणून घ्या

रेनो कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

रेनो कार इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न