बजाज प्लॅटिना इन्शुरन्स

बजाज प्लॅटिना बाइक इन्शुरन्स पॉलिसी फक्त ₹752 पासून सुरू होते
search

I agree to the  Terms & Conditions

It's a brand new bike

बजाज प्लॅटिना बाइक इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/रिन्युअल करा

Bajaj Platina
source

विश्वासार्ह, तरीही खिशाला परवडणारी एक मजबूत राईड शोधत आहात? मग बजाज प्लॅटिना तुमच्यासाठी सुयोग्य पर्याय ठरते! किंबहुना, मजबूत बाईकला रस्त्यावरील धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक योग्य इन्शुरन्स पॉलिसी देखील आवश्यक आहे. सर्वोत्कृष्ट बजाज प्लॅटिना इन्शुरन्स पॉलिसी कशी उपलब्ध करून घ्यावी याविषयी खाली माहिती दिली आहे.

भारतातील सर्वात लोकप्रिय दुचाकींपैकी अशी बजाज प्लॅटिना ही नियमित प्रवासासाठी एक योग्य बाईक आहे. एरव्ही लांबचा पल्ला किंवा अडनिड्या ठिकाणी जाण्यासाठी मोटारसायकल जरी योग्य नसली तरी ही एक विश्‍वासू राइड आहे जी तुम्‍हाला व्यवस्थित नियमितपणे सेवा देते. गेल्या अनेक पिढ्यांमध्ये मजबूत ऑटो-रिक्षा व लोकप्रिय चेतक स्कूटरसाठी ओळखल्या जाणार्‍या बजाजने उत्पादित केलेली, प्लॅटिना ही फोर-स्ट्रोक गियर असलेली दुचाकी आहे जी काही प्रकारांमध्ये ऑफर केली जाते.

2006 मध्ये सादर करण्यात आलेली, बजाज प्लॅटिना अजूनही भारतीय मार्केटमध्ये सक्रिय आहे. ही बाईक जरी वर्षानुवर्षे टिकेल असे माहित असले तरीही, एक मालक म्हणून, तुम्ही त्याचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी घेणे हा त्यासाठी सर्वोत्तम उपलब्ध मार्ग आहे.

शिवाय, मोटर वाहन कायदा 1988 अंतर्गत टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी घेणे देखील अनिवार्य आहे. त्याचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्हाला रु. 2000 इतका मोठा रहदारी दंड आणि वारंवार अपराधासाठी रु. 4000 दंड आकारला जाऊ शकतो. प्लॅटिना बाईक इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचे मनाशी पक्के करत असताना, तुमच्या मोटरसायकलसाठी कोणती पॉलिसी सर्वोत्तम आहे हे देखील तुम्ही समजून घेतले पाहिजे.

तसेच, बजाज प्लॅटिना इन्शुरन्स पॉलिसींच्या वैशिष्ट्यांच्या बारकाव्यात जाण्यापूर्वी, दुचाकीबद्दलच काही अधिक जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Read More

बजाज प्लॅटिना इन्शुरन्समध्ये काय कव्हर करते

Bike-insurance-damaged

अपघात

अपघातांदरम्यान सामान्य डॅमेजचा सामना करावा लागतो

Bike Theft

चोरी

तुमची दुचाकी किंवा स्कूटर दुर्दैवाने चोरीला गेल्यास

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या अनेक कोपामुळे होणारे डॅमेज

वैयक्तिक अपघात

वैयक्तिक अपघात

अशा वेळी जेव्हा तुम्हाला स्वतःला दुखापत झाली असेल

थर्ड पार्टीचे नुकसान

थर्ड पार्टीचे नुकसान

जेव्हा तुमच्या बाईकमुळे एखाद्याला किंवा काहीतरी दुखापत होते

तुम्ही डिजिटचा बजाज प्लॅटिना इन्शुरन्स का खरेदी करावा?

कॅशलेस दुरुस्ती

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी भारतभरातून 4400+ कॅशलेस नेटवर्क गॅरेज निवडले आहेत

स्मार्टफोन-स्वयं सक्षम तपासणी

स्मार्टफोन-स्वयं सक्षम तपासणी

स्मार्टफोन स्वयं-सक्षम तपासणी प्रक्रियेद्वारे जलद आणि पेपरलेस क्लेम प्रक्रिया होते

सुपर फास्ट क्लेम्स

सुपर फास्ट क्लेम्स

दुचाकी क्लेमसाठी सरासरी 11 दिवस लागतात

तुमचे वाहन IDV कस्टमाइज करा

तुमचे वाहन IDV कस्टमाइज करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करू शकता!

24*7 सहाय्य

24*7 सहाय्य

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

बजाज प्लॅटिनासाठी इन्शुरन्स प्लॅनचे प्रकार

थर्ड पार्टी

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड-पार्टी विमाधारक, वाहन किंवा मालमत्तेचे डॅमेज कव्हर केले जाते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सच्या सर्वात मौल्यवान प्रकारांपैकी एक आहे जो थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि तुमच्या स्वतःच्या कारचे डॅमेज दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

क्लेम कसा फाईल करायचा?

आमच्याकडून टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेमची प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म्स भरायची गरज नाही.

स्टेप 2

तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप-बाय-स्टेप प्रक्रियाद्वारे तुम्ही स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाचे डॅमेजेस शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे तुम्ही रीएमबर्समेंट किंवा कॅशलेससाठी निवडू इच्छित दुरुस्तीचा मोड निवडावा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही हे करत आहात हे चांगलेच आहे!

डिजिटचे क्लेम्स रीपोर्ट कार्ड वाचा

बजाज प्लॅटिनाचे आकर्षक फीचर्स पुढलप्रमाणे

बजाज प्लॅटिना टू-व्हीलर इन्शुरन्ससाठी डिजिटची का निवड करावी?

बजाज प्लॅटिना - वेरिएन्ट्स आणि एक्स-शोरूम किंमत

वेरिएन्ट्स

एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)

प्लॅटिना 110 ES एलॉय CBS, 104 Kmpl, 115 cc

₹ 50,515

प्लॅटिना 110 एच गियर ड्रम, 115 cc

₹ 53,376

प्लॅटिना 110 H गियर डिस्क, 115 cc

₹ 55,373

भारतातील बजाज प्लॅटिना बाइक इन्शुरन्स पॉलिसीबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न