होंडा सीबीएफ स्टनर इन्शुरन्स
I agree to the Terms & Conditions
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) यांनी जून-जुलै 2008 मध्ये सीबीएफ स्टनरला व्यावसायिकरित्या लाँच केले. या श्रेणीमध्ये होंडा स्टँडर्ड मोटारसायकल्सची एक मालिकाच आहे. भारताच्या मोटारसायकल्सच्या इतिहासात 125 सीसी मॉडेल्समध्ये होंडा सीबीएफ स्टनरचे मानाचे स्थान आहे.
सुरक्षेसाठी शक्य ती सर्व वैशिष्ट्ये असली तरीही या होंडा बाईकचे मालक म्हणून तुम्हाला याची जाणीव असायला हवी की तुमच्या प्रवाश्याला काही जोखीम आणि धोका असतोच. म्हणूनच होंडा सीबीएफ स्टनर इन्शुरन्स असणे खूपच आवश्यक आहे.
नामांकित इन्शुरन्स कंपन्या देत असलेल्या आकर्षक डील्समुळे भारतात टू-व्हीलर इन्शुरन्स घेणे हे तसे साधे सोपे आहे. डिजिट ही भारतातील अशाच कंपन्यांपैकी एक आहे.
या भागामध्ये तुम्हाला सीबीएफ स्टनर इन्शुरन्सबद्दल, त्याच्या फायद्यांबद्दल आणि डिजिटकडून इन्शुरन्स घेण्याच्या फायद्यांबद्दल तपशीलवार माहिती मिळेल.
तःच्या टू-व्हिलरला अपघातामुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरला आगीमुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघातासाठी कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तीला दुखापत/ मृत्यू |
✔
|
✔
|
तुमच्या स्कूटरची किंवा बाईकची चोरी |
×
|
✔
|
तुमचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ्ड ॲड-ऑन्सद्वारे जास्त सुरक्षा |
×
|
✔
|
आमचा टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त रहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!
फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेले नुकसानाविषयीची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.
आमच्या नेटवर्क गॅरेजेसमधून रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यांमधला तुम्हाला हवा असणारा दुरुस्तीचा मार्ग निवडा.
तुम्ही जेव्हा तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू पाहात असाल तेव्हा हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्टकार्ड वाचा
डिजिटसारख्या इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या बाईक इन्शुरन्स ग्राहकांना अनेक लाभ देतात. त्यांच्याकडून इन्शुरन्स का घ्यावा याची काही कारणे इथे दिली आहेत:
त्याशिवाय तुम्ही जी कोणती सेवा घ्याल त्यासाठी डिजिट पूर्णपणे पारदर्शक असेल. त्यासाठी कोणतीही छुपे आकार नसतील. तसेच त्यात जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाईकचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे.
होंडा सीबीएफ स्टनरच्या इन्शुरन्ससोबत अनेक आकर्षक लाभ आहेत. खाली दिलेले लाभ विचारात घेता तुमच्या होंडा वाहनासाठी तुम्हाला हाच इन्शुरन्स घ्यावासा वाटेल हे नक्की.
होंडा सीबीएफ स्टनरसाठी इन्शुरन्स घेताना वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या, त्यांचे लाभ, प्रीमियमची रक्कम, आयडीव्ही (IDV) कस्टमायझेशन इत्यादी बाबतीत तुलना करणे चांगले. त्यामुळे तुम्हाला अनेक पर्यायांमधून योग्य ती निवड करण्यास मदत होईल.
आणि अर्थातच यासाठी तुम्ही डिजिटचा इन्शुरन्स विचारात घेऊ शकता.
होंडाच्या या मॉडेलची काही खास वैशिष्ट्ये अशी आहेत:
या होंडा मोटार सायकलमध्ये चांगली कामगिरी आणि सुरक्षेसाठी लागणारी वैशिष्ट्ये असली तरीही अपघात आणि इतर दुर्दैवी घटना तिच्या बाबतीत घडू शकतात. म्हणूनच होंडा सीबीएफ स्टनर इन्शुरन्स घेणे हा दुरुस्तीसाठी खूप खर्च करण्याकरता केव्हाही जास्त चांगला पर्याय आहे.
त्यासाठी डिजिटसारख्या इन्शुरन्स कंपन्या तुमच्या गरजा अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात.
प्रकार |
एक्स शोरूम किंमत (शहारागाणिक वेगळी असू शकते) |
||||
स्टनर सीबीएफ सेल्फ ड्रम अलॉय |
₹51,449 |
स्टनर सीबीएफ सेल्फ डिस्क अलॉय |
₹58,721 |
स्टनर सीबीएफ सीबीएफ स्टनर पीजीएम एफ 1 |
₹65,842 |