यूएस बेस्ड ऑटोमोबाईल नामांकित कंपनी, जीप ने भारतात एसयूव्ही प्रकारातील एक नवीन प्रकार बाजारात आणला आहे ज्याचे नाव आहे कम्पास. या जीप ब्रँडच्या डीलरशिप्स कस्टमर टेस्ट ड्राईव्ह आणि गाड्यांची डिलिव्हरी 2 फेब्रुवारी 2021 पासून सुरु करतील.
जरी हे मॉडेल भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये तीन वर्षांपूर्वीच आले असले तरी या कारला मिळालेली ही सर्वात पहिली प्रसिद्धी आहे.
तसेच, 2017 मध्ये हे मॉडेल भारताचे सर्वात जास्त एसयुव्ही अवॉर्ड मिळालेले मॉडेल ठरले, आणि ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट इंडिया 2019 नुसार कम्पासला “भारतातील सर्वात अधिक विश्वसनीय ब्रँड” चे स्थान मिळाले.
तुम्ही जर आधीच या कार हे मालक असाल किंवा भविष्यात ही कार घेण्याचा तुम्ही विचार करत असाल, तुमच्याकडे जीप कंपास कार इन्शुरन्स असलेच पाहिजे.
मोटर वेहीक्ल्स एक्ट, 1988 अंतर्गत इंडीव्हिजुअल्स ना थर्ड पार्टी कार इन्शुरन्सचा पर्याय निवडणे बंधनकारक आहे. ही इन्शुरन्स पॉलिसी थर्ड पार्टी व्यक्ति, मालमत्ता किंवा गाडीला झालेल्या नुकसान किंवा हानीला कव्हर करते.
तरी, संपूर्ण कव्हरेज बेनिफिट्स मिळविण्यासाठी सर्वांनी कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करायला हवा.
भारतात अनेक इन्शुरन्स प्रोव्हायडर्स कॉम्पिटेटिव्ह प्रीमियम मध्ये जीप कम्पास साठी कार इन्शुरन्स ऑफर करतात. त्यातील एक म्हणजे डिजिट होय.
या सदरात तुम्हाला जीप कम्पास बद्दल माहिती, कार इन्शुरन्स पॉलिसीचे बेनिफिट्स आणि डिजिट कार इन्शुरन्स प्रोव्हायडर म्हणून निवडण्याची कारणे.