फोक्सवॅगन पोलो इन्शुरन्स

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

फोक्सवॅगन पोलो इन्शुरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिनिअल करा

फोक्सवॅगन पोलो कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केल जाते

Hatchback Damaged Driving

अपघात

तुमच्या स्‍वत:च्‍या फोक्सवॅगन पोलो कारचा होणारा अपघात आणि टक्‍कर यांसारखे सामान्‍य डॅमेजेस

Getaway Car

चोरी

जर दुर्दैवाने तुमची फोक्सवॅगन पोलो कार चोरीला गेली

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेजेस

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेजेस

वैयक्तिक अपघात

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने मालकाचा मृत्यू किंवा त्याला अपंगत्व आले

थर्ड पार्टीचे नुकसान

थर्ड पार्टीचे नुकसान

तुमच्या कारमुळे दुसऱ्याच्या कारचे किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले

तुम्ही डिजिटचा फोक्सवॅगन पोलो कार इन्शुरन्स का घ्यावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींसारखी वागणूक देतो, जाणून घ्या कसे…

कॅशलेस दुरुस्ती

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी संपूर्ण भारतातून निवडण्यासाठी 6000+ कॅशलेस गॅरेजेस

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

तुम्हाला फक्त तुमच्या फोनवरील डॅमेजवर क्लिक करायचे आहे

सुपर-फास्ट क्लेम्स

सुपर-फास्ट क्लेम्स

आम्ही खाजगी गाड्यांचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करा

तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करू शकता!

24*7 सपोर्ट

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

फोक्सवॅगन पोलोसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे; ज्यामध्ये थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे डॅमेजेस आणि नुकसान कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात मौल्यवान प्रकारांपैकी एक आहे जो थर्ड-पार्टीची लायबिलिटी आणि तुमच्या स्वतःच्या कारचे डॅमेजेस दोन्ही कव्हर करतो.

थर्ड-पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

क्लेम कसा फाईल करायचा?

तुम्ही आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिन्युअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप 2

तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप-बाय-स्टेप प्रोसेसद्वारे तुम्ही स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाचे झालेले डॅमेजेस शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्ही रिइम्बर्समेंट किंवा कॅशलेससाठी दुरुस्तीचा मोड निवडा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही हे करत आहात हे चांगले आहे!

डिजिटचे क्लेम्स रीपोर्ट कार्ड वाचा

फोक्सवॅगन पोलो इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा?

फोक्सवॅगन पोलोसाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्त्वाचे का आहे?

फोक्सवॅगन पोलो बद्दल अधिक जाणून घ्या

फोक्सवॅगन पोलोचे व्हेरिएंट्स

व्हेरिएंटचे नाव

व्हेरिएंटची किंमत (नवी दिल्लीत, शहरानुसार बदलू शकते)

1.0 MPI ट्रेन्डलाईन

₹7.27 लाख

1.0 MPI कम्फोर्ट लाइन

₹8.34 लाख

टुरबो

₹8.77 लाख

1.0 TSI कम्फोर्ट लाइन AT

₹10.01 लाख

1.0 TSI हायलाईन प्लस

₹10.07 लाख

1.0 TSI हायलाईन प्लस AT

₹11.19 लाख

GT 1.0 TSI मॅट

₹11.19 लाख

GT 1.0 TSI

₹11.88 लाख

[1]

सतत विचारले जाणारे प्रश्न