टी-रॉक कार इन्शुरन्स
फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स प्राइज त्वरित तपासा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिव करा

फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी वाहन निर्माता कंपनी आहे. 2017 मध्ये लाँच झालेली टी-रॉक ही बी-एसयूव्ही सेगमेंटमधील फोक्सवॅगनच्या कंपनीतील पहिली एसयूव्ही होती.

मोटर वाहन कायदा, 1988 नुसार, प्रत्येक कार मालकाने ते ड्राइव्ह करत असलेल्या कारसाठी वैध थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. म्हणून, आपल्याकडे स्वतःच्या किंवा थर्ड-पार्टी कारच्या डॅमेजमुळे होणाऱ्या एक्सपेनसेसपासून मुक्त होण्यासाठी मजबूत फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे.

त्यासाठी फोक्सवॅगन टी-रॉकचे रिनिवल किंवा इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी डिजिटसारख्या नामांकित इन्शुरन्स कंपनीची निवड करावी लागेल.

फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (केवळ ओन डॅमेज पॉलिसीसाठीच फक्त)
ऑगस्ट-2021 10,706
ऑगस्ट-2020 9,524
ऑगस्ट-2019 8,736

**अस्वीकरण- फोक्सवॅगन टी-रॉक 1.5 टीएसआय हायलाइन डीएसजी 1498.0 जीएसटी साठी प्रीमियम कॅलक्युलेट केले जाते.

शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - ऑगस्ट, एनसीबी - 50%, अॅड-ऑन नाही, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन सप्टेंबर-2021 मध्ये केली जाते. कृपया वरील आपल्या वाहनाचे डिटेल्स एंटर करून अंतिम प्रीमियम तपासा.

फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

डिजिटचा फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स निवडण्याची कारणे?

फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स किंमत व्यतिरिक्त, आपण इन्शुरन्स प्रदाता निवडताना इतर अनेक घटकांचा विचार केला पाहिजे. डिजिट इन्शुरन्स बरेच फायदे प्रदान करते जे फोक्सवॅगन वाहन मालकांच्या मते खूपच उपयुक्त असतात.

  • झटपट क्लेम सेटलमेंट - डिजिट झटपट क्लेम सेटलमेंट सेवा प्रदान करते. डिजिटच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोन-सक्षम सेल्फ इन्स्पेक्शनद्वारे घरबसल्या आपल्या क्लेम सेटलमेंटची कामे ताबडतोब करू शकता.
  • शून्य लपवलेली कॉस्ट - जेव्हा आपण डिजिटच्या वेबसाइटवरील पॉलिसींचा अभ्यास करता तेव्हा आपल्याला जाणवेल की डिजिट इन्शुरन्स इष्टतम पारदर्शकता राखतो. अशा प्रकारे, आपण निवडलेल्या पॉलिसीवरच खर्च करता. आपण जे पे करता, त्यासाठीच फक्त आपल्याला कव्हर केले जाते.
  • सोयीस्कर ऑनलाइन प्रोसेस- डिजिट आपल्या टी-रॉक इन्शुरन्सचा क्लेम करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी एक सोयीस्कर ऑनलाइन प्रोसेस उपलब्ध करते. हे आपल्याला आपल्या क्लेमचे दस्तऐवज अपलोड करण्याचे आणि आपल्या स्मार्टफोनवरून आपली इन्शुरन्स पॉलिसी निवडण्याचे सोपे पर्याय देते.
  • विशाल गॅरेज नेटवर्क - डिजिट देशभरात 6000+ गॅरेजच्या विशाल नेटवर्कसह कार्य करते. त्यामुळे अपघात झाल्यास आपल्या फोक्सवॅगन टी-रॉकसाठी कॅशलेस दुरुस्ती देणारे अधिकृत गॅरेज आपल्याला जवळच सहज सापडेल.
  • इन्शुरन्स पॉलिसी पर्याय - डिजिट सर्व संबंधित पॉलिसी डिटेल्ससह कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आणि थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी प्रदान करते. त्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार उपलब्ध पर्यायांमधून निवड करू शकता.
  • अॅड-ऑन पॉलिसीझ - डिजिट आपल्या सोयीसाठी अनेक आकर्षक अॅड-ऑन पॉलिसींचा पर्याय देते.
  1. पॅसेंजर कव्हर
  2. झीरो-डेप्रीसीएशन कव्हर
  3. इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
  4. कंझ्युमेबल कव्हर
  5. रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर
  • पिक-अप आणि ड्रॉप सुविधा - याव्यतिरिक्त, डिजिटचे गॅरेज कधीही आपण अपघातात अडकल्यास डॅमेज दुरुस्तीसाठी घरपोच पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ सुविधा सुनिश्चित करतात.
  • विश्वासार्ह ग्राहक सेवा - याव्यतिरिक्त, डिजिटची विश्वासार्ह 24×7 ग्राहक सेवा आपल्याला आपल्या फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्ससह चोवीस तास मदत प्रदान करते.

डिजिट आपल्याला छोट्या क्लेम्सपासून दूर राहून आणि उच्च डीडक्टीबल निवडून आपला प्रीमियम कमी करण्यास आपली मदत करते. तथापि, कमी प्रीमियमची निवड करून अशा आकर्षक फायद्यांशी तडजोड करू नये.

अशाप्रकारे, आपल्या फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्सबद्दल अधिक स्पष्टता मिळविण्यासाठी डिजिटसारख्या विश्वसनीय इन्शुरन्स प्रदात्यांशी संपर्क साधावा.

फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

जर आपल्याला आर्थिक लायबिलिटीझपासून दोन हात दूर राहायचे असेल तर आत्ता फोक्सवॅगन टी-रॉक इन्शुरन्स कॉस्ट सहन करणे योग्य वाटते. एक चांगली कार इन्शुरन्स पॉलिसी बऱ्याच फायद्यांसह येते:

  • दंड/शिक्षेपासून संरक्षण - मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 नुसार आपण ड्राइव्ह करत असेलल्या वाहनाचा इन्शुरन्स उतरविणे सर्वोपरि आहे. अन्यथा पहिल्या गुन्ह्यासाठी ₹2,000 आणि पुढील गुन्ह्यासाठी ₹4,000 रुपये दंड भरावा लागेल. याशिवाय तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
  • ओन डॅमेज कव्हर - दुर्दैवी कृत्रिम किंवा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत आपल्या टी-रॉकचे मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकते. या प्रकरणात, आपली वैध कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी डॅमेजमुळे आपल्या आर्थिक लायबिलिटीझना कव्हर करू शकते.
  • पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर - आयआरडीएआय (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया) कार मालकांना त्यांच्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर चा समावेश मॅनडेटरी करते. यात अपंगत्व किंवा अपघात झाल्यास कार मालकाच्या मृत्यूमुळे होणारे एक्सपेनसेस कव्हर केले जातात.
  • थर्ड पार्टी डॅमेज कव्हर - जर आपण कधीही अपघातात अडकलात तर आपल्याला फोक्सवॅगन टी-रॉकमुळे होणाऱ्या थर्ड पार्टी डॅमेजचे कॉमपेनसेशन द्यावे लागेल. जर आपल्याकडे चांगली थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी असेल तर अशा परिस्थितीत या मोठ्या मूल्याच्या थर्ड पार्टी क्लेम्ससाठी आर्थिक कव्हरेज मिळू शकते. आपण वैध फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्ससह सर्व खटल्याच्या समस्या देखील व्यवस्थापित करू शकता.
  • नो क्लेम बोनस फायदे - प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी, इन्शुरन्स कंपनी डिसकाऊंट देते जी पॉलिसी रिनिवलच्या वेळी आपला प्रीमियम कमी करते. म्हणूनच, आपण आपल्या फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स रिनिव केल्यावर या नो-क्लेम बोनसचा फायदा उठवता येतो.

अशा सोयीस्कर फायद्यांमुळे, डॅमेज दुरुस्ती आणि दंडामुळे भविष्यात उद्भवणारी लायबिलिटी टाळण्यासाठी फोक्सवॅगन टी-रॉक इन्शुरन्सची प्राइज आता पे करणे अधिक व्यावहारिक वाटते.

येथे, डिजिट इन्शुरन्स आपल्या कार इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी किंवा रिनिवल करण्यासाठी योग्य पर्याय असू शकतो.

फोक्सवॅगन टी-रॉक बद्दल अधिक

फोक्सवॅगन टी-रॉकने आपल्या दमदार बिल्ड आणि स्पोर्टी डिझाइनच्या जोरावर 2021 सीएनबी मिडसाइज एसयूव्ही ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. या कार मॉडेलबद्दल काही मनोरंजक तथ्ये:

  • फोक्सवॅगन टी-रॉकमध्ये 1498 सीसी इंजिन असून 17.85 किमी/लीटर ची फ्यूअल इकॉनॉमी आहे.
  • यात इंटेलिजंट अॅक्टिव्ह सिलिंडर टेक्नॉलॉजी (एसीटी) देण्यात आली आहे. एसीटी आपल्या ड्रायव्हिंग पॅटर्नला सेन्स करते आणि फ्यूअल वाचविण्यासाठी त्यानुसार चारपैकी दोन सिलिंडर निष्क्रिय किंवा पुन्हा सक्रिय करते.
  • फोक्सवॅगन टी-रॉक कुरकुमा यलो, रेवेना ब्लू, इंडियम ग्रे, प्योर व्हाईट, एनर्जेटिक ऑरेंज आणि डीप ब्लॅक या सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
  • ही कार पॅनोरॅमिक सनरूफसोबत येते.
  • फोक्सवॅगन टी-रॉकमध्ये एलईडी हेडलॅम्प, टेल लॅम्प आणि आर 17 इंचाचे 'मेफिल्ड' डायमंड कट अलॉय व्हील्स आहेत.

भारतातील उपलब्धतेनुसार, वाहनाचे इंजिन आणि ट्रान्समिशन प्रकारांवर आधारित व्हेरिएंटच्या प्राइज खाली दिल्या आहेत.

फोक्सवॅगनच्या कार परवडणाऱ्या किमतीत आपल्या अप्रतिम कामगिरीसाठी ओळखल्या जातात. तथापि, आपण कारचे मोठ्या प्रमाणात डॅमेज होण्यास कारणीभूत ठरणारी अप्रत्याशित परिस्थिती कधीही विसरून जाऊ नये. अशा परिस्थितीत, एक मजबूत इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला डॅमेज दुरुस्तीमुळे उद्भवणाऱ्या आपल्या आर्थिक लायबिलिटीझना कव्हर करण्यात मदत करू शकते.

परिणामी, फोक्सवॅगन टी-रॉकसाठी कार इन्शुरन्स विश्वसनीय इन्शुरन्स कंपनीकडून खरेदी किंवा रिनिव करणे मॅनडेटरी आहे.

फोक्सवॅगन टी-रॉक – व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
बेस मॉडेल ₹21.35 लाख
टॉप पेट्रोल मॉडल ₹21.35 लाख
टॉप ऑटोमॅटिक मॉडल ₹21.35 लाख

भारतात फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डिजिटचा फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स इलेक्ट्रिकल मुळे लागलेल्या आगीला कव्हर करतो का?

एखाद्या अपघातात इलेक्ट्रिकल मुळे लागलेल्या आगीला डिजिटच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये ते कव्हर केले जाइल.

माझा फोक्सवॅगन टी-रॉक कार इन्शुरन्स माझ्या वाहनातील प्रवाशांचे संरक्षण करेल का?

आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह टी-रॉक कार इन्शुरन्स आदर्शपणे पर्सनल एक्सीडेंटाच्या बाबतीत केवळ आपले संरक्षण करतो. तथापि, आपण आपल्या वाहनातील प्रवाशांच्या संरक्षणासाठी अॅड-ऑन, पॅसेंजर कव्हरचा पर्याय निवडू शकता.