एका ग्राहकासाठी हे अत्यावश्यक आहे की त्याने योग्य इन्शुरन्स पोलिसी निवडण्याआधी प्रत्येक इन्शुरन्स प्रोव्हाइडरचे वेगवेगळे प्लॅन्स कम्पेअर करावे. याबाबतीत, ग्राहक डिजिटची निवड त्याच्या खालील फायद्यांमुळे करू शकतो:
डिजिट मधून ग्राहक इन्शुरन्स पॉलिसी निवडताना खालील पर्यायांपैकी एक प्लॅन निवडू शकतात:
1. थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी
जसे की नावावरून आपल्याला समजू शकते की ह्युंदाई एक्सेन्ट मुळे झालेल्या अपघातामध्ये थर्ड पार्टीचे झालेले कोणतेही नुकसान ह्युंदाई एक्सेन्ट साठीच्या थर्ड पार्टी कार इन्शुरन्स मध्ये कव्हर केले जाते. हे इन्शुरन्स डिजिट कडून घेणारे ग्राहक त्यांची थर्ड पार्टी लायबिलिटी कमी करू शकतात कारण थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा गाडीचे झालेले नुकसान इन्शुरर भरून देतो. तसेच, मोटर वेहिकल्स एक्ट, 1989 प्रमाणे हा बेसिक इन्शुरन्स प्लॅन बंधनकारक आहे.
2. कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी
अपघात किंवा धडक झाल्यामुळे ग्राहकाच्या एक्सेन्ट कारला नुकसान पोहचू शकते, ज्यामुळे भरघोस रिपेअरिंगचा खर्च करावा लागू शकतो. हे खर्च कव्हर करण्यासाठी ग्राहक डिजिट कडून कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करू शकतात. हा परिपूर्ण असा एक्सेन्ट इन्शुरन्स, थर्ड पार्टी आणि स्वतःच्या कारच्या झालेल्या नुकसानाचा खर्च देखील कव्हर करतो.
जर तुम्ही डिजिटच्या ऑथोराइज्ड नेटवर्क गॅरेज मधून तुमची ह्युंदाई कार रिपेअर केलीत तर या इन्शुरन्स प्रोव्हाईडर कडून तुम्हाला कॅशलेस बेनिफिट्स देखील मिळतात. या सुविधेमध्ये, ग्राहकाला स्वतःहून रिपेअरचा खर्च करण्याची गरज नाही कारण इन्शुरर हा खर्च परस्पर रिपेअर सेंटरला देतो.
भारतभरात अनेक ठिकाणी गॅरेजेस असल्यामुळे ग्राहक अगदी सहजपणे डिजिटच्या कोणत्याही नेटवर्क कार गॅरेजमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे, जर तुम्ही हा इन्शुरर निवडला तर असे गॅरेज शोधणे आणि कॅशलेस सर्व्हिसेस घेणे हे अगदी सोपे आणि सोयीचे आहे.
ह्युंदाई एक्सेन्टच्या कार इन्शुरन्स सोबतच आणखीन जास्त कव्हरेज साठी, तुम्ही डिजिट कडून कॉम्प्रीहेन्सिव्ह प्लॅन व्यतिरिक्त एड-ऑन पॉलिसीज घेण्याचा पर्याय निवडू शकता. काही कव्हर्स खलील दिल्या प्रमाणे आहेत:
नोट: हे बेनिफिट्स मिळविण्याकरता, तुम्हाला तुमची ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्सची किंमत किंचित वाढवून घ्यावी लागेल.
डिजिटची सोयीस्कर पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिस ग्राहकाला त्याची ह्युंदाई कार त्यांच्या घरीच रिपेअर करण्याची मुभा देते.
तरी, कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन घेतलेले ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
डिजिटच्या स्मार्टफोनद्वारे होऊ शकणाऱ्या प्रोसेस मुळे ग्राहक ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्स फोनद्वारे ऑनलाइन खरेदी करू शकतात. तसेच, या प्रोसेस मुळे ग्राहकांकडे कमीत कमी कागदपत्र वापरण्याचा पर्याय खुला होतो.
ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्स रिन्युअल प्राईज ही तिच्या इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यूवरती अवलंबून असते. इन्शुरर ही व्हॅल्यू मॅन्यूफॅक्चररच्या सेलिंग पॉइंट मधून डेप्रीसिएशन वजा करून काढतो. डिजिट इन्शुरन्सची निवड करून तुम्ही ही व्हॅल्यू कस्टमाइज करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही तुमची ह्युंदाई कार चोरीला गेल्यास किंवा तिचे रिपेअर न होणारे नुकसान झाल्यास तुमचे रिटर्न्स वाढवू शकता.
ह्युंदाई कार इन्शुरन्स रिन्युअलच्या वेळेस, तुम्हाला जर काही शंका किंवा प्रश्न असतील, तर डिजिटची 24x7 कस्टमर सर्व्हिस त्यावर तात्काळ उपाय सुचवू शकेल.
तसेच, तुम्ही तुमच्या पॉलिसी टर्म मध्ये कमीत कमी क्लेम्स करून तुमची ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्स कॉस्ट कमी करू शकता आणि नो क्लेम बोनस देखील घेऊ शकता.
याशिवाय, तुम्ही ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्स कमी प्रीमियम मध्ये निवडताना मिळणारे महत्त्वाचे फायदे चुकवून चालणार नाही.