ह्युंदाई i20 कार इन्शुरन्सची

ह्युंदाई i20 कार इन्शुरन्सची प्रीमियम ऑनलाइन मिळवा

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

ह्युंदाई i20 कार इन्शुरन्सची किंमत आणि पॉलिसी रिन्युअल ऑनलाइन

ह्युंदाई i20 कार इन्शुरन्स रिन्युअल किंमत

रजिस्ट्रेशन डेट

प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी)

ऑगस्ट-2018

6,742

ऑगस्ट-2017

6,245

ऑगस्ट-2016

5,739

**डिस्क्लेमर - ह्युंदाई i20 1.2 Asta पेट्रोल 1197 साठी प्रीमियम कॅलक्युलेशन केलं आहे. अधिक जीएसटी.

शहर - मुंबई, वेहिकल रजिस्ट्रेशन महिना - ऑगस्ट, NCB - 50%, कोणतेही अ‍ॅड-ऑन्स नाही आणि IDV सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचं कॅलक्युलेशन जुलै-2020 मध्ये केलं जातं. कृपया तुमच्या वाहनाचे डिटेल्स एंटर करून अंतिम प्रीमियम तपासा.

ह्युंदाई i20 कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते.

Hatchback Damaged Driving

अपघात

तुमच्या स्वतःच्या ह्युंदाई i20 कारचे सामान्य डॅमेजेस जसे की अपघात आणि टक्कर

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने तुमची ह्युंदाई i20 कार चोरीला गेल्यास

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेजेस

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेजेस

वैयक्तिक अपघात

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने मालकाचा मृत्यू किंवा त्याला अपंगत्व आले

थर्ड पार्टीचे नुकसान

थर्ड पार्टीचे नुकसान

तुमच्या कारमुळे दुसऱ्याच्या कारचे किंवा इतर कोणत्याही मालमत्तेला डॅमेज झाले

तुम्ही डिजिटचा ह्युंदाई i20 कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींसारखी वागणूक देतो, जाणून घ्या कसे…

कॅशलेस दुरुस्ती

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी संपूर्ण भारतातून निवडण्यासाठी 6000+ कॅशलेस गॅरेजेस

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

तुम्हाला फक्त तुमच्या फोनवरील डॅमेजेसवर क्लिक करायचे आहे

सुपर-फास्ट क्लेम्स

सुपर-फास्ट क्लेम्स

आम्ही खाजगी गाड्यांचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करा

तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे वाहन IDV कस्टमाइझ करू शकता!

24*7 सहाय्य

24*7 सहाय्य

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

ह्युंदाई i20 कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे डॅमेजेस आणि नुकसान कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात मौल्यवान प्रकारांपैकी एक आहे जो थर्ड-पार्टी लायबिलिटीज आणि तुमच्या स्वतःच्या कारचे डॅमेजेस दोन्ही कव्हर करतो.

थर्ड-पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

क्लेम कसा फाईल करायचा?

आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉम्स भरायची गरज नाही

स्टेप 2

तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप-बाय-स्टेप प्रक्रियेद्वारे तुम्ही स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाचे डॅमेजेस शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे तुम्ही रीएमबर्समेंट किंवा कॅशलेससाठी निवडू इच्छित दुरुस्तीचा मोड निवडा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही हे करत आहात ते चांगले आहे!

डिजिटचे क्लेम्स रीपोर्ट कार्ड वाचा

डिजिटची ह्युंदाई i20 कार इन्शुरन्स पॉलिसी निवडण्याची कारणे

ह्युंदाई i20 कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्त्वाचे का आहे?

ह्युंदाई i20 बद्दल अधिक जाणून घ्या

ह्युंदाई i20 - व्हेरिएंट आणि एक्स-शोरूम किंमत

व्हेरिएंट

एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)

एलिट i20 ऐरा1197 cc, मॅन्युअल, पेट्रोल, 18.6 kmpl

₹ 5.5 लाख

एलिट i20 मॅग्ना प्लस1197 cc, मॅन्युअल, पेट्रोल, 18.6 kmpl

₹ 6.25 लाख

एलिट i20 ऐरा डिझेल1396 cc, मॅन्युअल, डिझेल, 22.54 Compl

₹ 6.88 लाख

एलिट i20 स्पोर्ट्झ प्लस1197 cc, मॅन्युअल, पेट्रोल, 18.6 kmpl

₹ 7.12 लाख

एलिट i20 स्पोर्ट्झ प्लस ड्युअल टोन1197 cc, मॅन्युअल, पेट्रोल, 18.6 kmpl

₹ 7.42 लाख

एलिट i20 मॅग्ना प्लस डिझेल 1396 cc, मॅन्युअल, डिझेल, 22.54 kmpl

₹ 7.61 लाख

एलिट i20 Asta Option1197 cc, मॅन्युअल, पेट्रोल, 18.6 kmpl

₹ 8.06 लाख

एलिट i20 स्पोर्ट्झ प्लस CVT1197 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 17.4 kmpl

₹ 8.22 लाख

i20 स्पोर्ट्झ प्लस डिझेल1396 cc, मॅन्युअल, डिझेल, 22.54 kmpl

₹ 8.36 लाख

एलिट i20 स्पोर्ट्झ प्लस ड्युअल टोन डिझेल 1396 सीसी, मॅन्युअल, डिझेल, 22.54 किमी

₹ 8.66 लाख

एलिट i20 Asta Option CVT1197 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 17.4 kmpl

₹ 9.11 लाख

एलिट i20 Asta ऑप्शन डिझेल 1396 cc, मॅन्युअल, डिझेल, 22.54 kmpl

₹ 9.31 लाख

भारतातील ह्युंदाई i20 कार इन्शुरन्सबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न