ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्स
ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्स 2 मिनिटांत ऑनलाइन मिळवा

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/रिनिव

ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्स रिनीवल प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख

प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी)

जुलै-2018

4,456

जुलै-2017

4,336

जुलै -2016

4,175

अस्वीकरण- प्रीमियम कॅलक्युलेशन ह्युंदाई सॅन्ट्रो न्यू 1.1 एरा एक्झिक्युटिव्ह (एमटी) पेट्रोल 1086 साठी केली जाते. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - बेंगळुरू, पॉलिसीची मुदत - ऑगस्ट-2020, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन. प्रीमियम कॅलक्युलेशन जुलै-2020 मध्ये केले जाते. कृपया वरील आपल्या वाहनाचा तपशील प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

आपल्या स्वत: च्या मारुती स्विफ्ट कारचे अपघात आणि धडकेसारखे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने तुमची ह्युंदाई सॅन्ट्रो कार चोरीला गेली

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ति

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेज

Personal Accident

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने यामुळे मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले

Third Party Losses

थर्ड पार्टी नुकसान

आपल्या कारमुळे दुसऱ्याची कार किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे डॅमेज होते

आपण डिजिटचा ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

6000+ कॅशलेस गॅरेज भारतभरातून निवडण्यासाठी

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

फक्त आपल्या फोनवर डॅमेजेसचे फोटो क्लिक करा आणि आपले काम झाले

Super-Fast claims

जलद क्लेम्स

आम्ही खाजगी कारचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

Customize your Vehicle IDV

आपले वाहन आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करू शकता!

24*7 Support

24 *7 समर्थन

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉलची सुविधा

ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्सचे प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यामध्ये केवळ तृतीय-पक्ष व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान आणि डॅमेज कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो तृतीय-पक्ष लायबिलिटीझ आणि आपल्या स्वत: च्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

कलेम कसा करावा?

आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कुठलेही फॉर्म्स भरायचे नाहीत

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर स्व-तपासणीची लिंक मिळवा. गाइडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेसद्वारे आपल्या स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण ज्या दुरुस्तीची पद्धत निवडू इच्छिता ते निवडा म्हणजे रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

आपली इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. बरं झालं आपण तसा विचार करत आहात!

वाचा डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड

व्यवहार्य पर्याय म्हणून डिजिटचा ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्स का निवडावा?

ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

ह्युंदाई सॅन्ट्रो बद्दल अधिक जाणून घ्या

ह्युंदाई सॅन्ट्रो – व्हेरिएंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरिएंट्स

एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)

एरा एक्सेकयूटीव्ह 1086 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

₹ 4.90 लाख

मॅग्ना 1086 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

₹ 5.04 लाख

स्पोर्टझ 1086 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

₹ 5.17 लाख

मॅग्ना AMT 1086 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल

₹ 5.53 लाख

मॅग्ना सीएनजी 1086 cc, मॅन्यूअल,सीएनजी

₹ 5.48 लाख

एस्टा 1086 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

₹ 5.78 लाख

स्पोर्टझ AMT 1086 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल

₹ 5.75 लाख

स्पोर्टझ सीएनजी 1086 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

₹ 5.79 लाख

भारतात ह्युंदाई सॅन्ट्रो कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न