टाटा टियागो इन्शुरन्स

टाटा टियागो कार इन्शुरन्स प्रीमियम 2 मिनिटांत मिळवा

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

टाटा टियागो कार इन्शुरन्स किंमत आणि ऑनलाइन त्वरित रिनिव करा

Tata Tiago
source

टाटाच्या हॅचबॅक कार अनेक दशकांपासून भारतीय ग्राहकांच्या आवडत्या आहेत आणि तिच्या टियागो मॉडेलने या उत्साहात नक्कीच भर घातली आहे. 2016 मध्ये लाँच करण्यात आलेले टाटा टियागो 2020 BS-VI अनुकूल व्हेरीएंट लॉंच करण्यात आले, 5 आसन क्षमतेचे हे वाहन, शहरी भारतीय लोकांसाठी एक योग्य मॉडेल आहे.

2018 मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या दहा वाहनांमध्ये टियागोने स्थान मिळविल्यामुळे भारतात टाटा टियागो इन्शुरन्स पॉलिसींच्या खरेदीतही मोठी वाढ झाली आहे.

मोटार वाहन कायदा 1988 नुसार भारतातील रस्त्यांवर कायदेशीररित्या चालण्यासाठी थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी असणे मॅनडेटरी आहे. जर आपण वैध थर्ड-पार्टी लायबिलिटी पॉलिसी शिवाय आपले टियागो चालवताना आढळले तर आपल्याला रु. 2000 किंवा रु. 4000 वारंवार गुन्हा केल्यास ट्रॅफिक दंड होऊ शकतो.

कायदेशीररित्या मॅनडेटरी असण्याव्यतिरिक्त, थर्ड-पार्टी टाटा टियागो इन्शुरन्स रिनिवल किंवा खरेदी आपल्या टियागोच्या दुसऱ्या व्यक्ती, वाहन किंवा त्यांच्या मालमत्तेशी अपघाती टक्करमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक लायबिलिटीझना कव्हर करते. दुसरीकडे, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी आपल्या टियागोच्या अपघाती नुकसानीसाठी आर्थिक मदत प्रदान करते.

परंतु, केवळ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे पुरेसे आहे का?

आपल्या लाडक्या कारसाठी इष्टतम संरक्षण मिळविण्यासाठी आपण कार इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत देण्यात येणारे फायदे देखील पाहिले पाहिजेत. या संदर्भात, डिजिटची कार इन्शुरन्स पॉलिसी ही सर्वोत्तम निवड असू शकते!

Read More

टाटा टीयागो इन्शुरन्स रिनिवल प्राइज

रजिस्ट्रेशन तारीख

प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी)

जुलै-2018

5,306

जुलै-2017

5,008

जुलै-2016

4,710

अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन टाटा टियागो मॉडल HTP पेट्रोल 1199 साठी केले आहे. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - बेंगळुरू, पॉलिसी मुदत संपण्याची तारीख - 31 जुलै, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन्स. प्रीमियम कॅलक्युलेशन जुलै-2020 मध्ये केले आहे. कृपया वरील आपल्या वाहनाचा तपशील प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

टाटा टियागो कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

आपल्या स्वत: च्या टाटा टियागो कारचा अपघात आणि धडकेसारखे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने तुमची टाटा टियागो कार चोरीला गेली

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ति

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेज वैयक्तिक अपघात वैयक्तिक अपघात

Personal Accident

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने यामुळे मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले

Third Party Losses

थर्ड पार्टी नुकसान

आपल्या कारमुळे दुसऱ्याची कार किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे होणारे डॅमेज

आपण डिजिटचा टाटा टियागो कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

कॅशलेस दुरुस्ती 5800+ कॅशलेस गॅरेज भारतभरातून निवडण्यासाठी

Doorstep Pickup & Repair

डोअरस्टेप पिकअप आणि दुरुस्ती

आमच्या नेटवर्क गॅरेजमधील दुरुस्तीसाठी - 6 महिन्यांच्या दुरुस्ती वॉरंटीसह डोअरस्टेप पिकअप, दुरुस्ती आणि ड्रॉप

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

फक्त आपल्या फोनवर डॅमेजेसचे फोटो क्लिक करा आणि आपले काम झाले

Super-Fast claims

जलद क्लेम्स

आम्ही खाजगी कारचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

Customize your Vehicle IDV

आपले वाहन आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करू शकता!

24*7 Support

24 *7 समर्थन

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉलची सुविधा

टाटा टियागो साठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यामध्ये केवळ तृतीय-पक्ष व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान आणि डॅमेज कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो तृतीय-पक्ष लायबिलिटीझ आणि आपल्या स्वत: च्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड-पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

क्लेम कसा करावा?

आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कुठलेही फॉर्म्स भरायचे नाही

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर स्व-तपासणीची लिंक मिळवा. गाइडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेसद्वारे आपल्या स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण ज्या दुरुस्तीची पद्धत निवडू इच्छिता ते निवडा म्हणजे रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

आपली इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. बरं झालं आपण तसा विचार करत आहात!

वाचा डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड

डिजिटची टाटा टियागो कार इन्शुरन्स पॉलिसी का निवडावी?

टाटा टियागो कार इन्शुरन्स खरेदी करणे / रिनिव करणे का महत्वाचे आहे?

टाटा टियागो कार बद्दल अधिक माहिती

टाटा टियागो – व्हेरिएंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरिएंट्स

एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)

XE1199 cc, मॅन्यूअल, पेट्रोल,

₹ 4.39 लाख

XM1199 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 23.84 kmpl

₹ 4.74 लाख

XZ1199 cc, मॅन्यूअल, पेट्रोल,

₹ 5.14 लाख

XE डीजल 1047 cc, मॅन्यूअल, डीजल,

₹ 5.24 लाख

XZ Opt1199 cc, मॅन्यूअल, पेट्रोल,

₹ 5.34 लाख

XZA1199 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 23.84 kmpl

₹ 5.59 लाख

XM डीजल 1047 cc, मॅन्यूअल, डीजल, 27.28 kmpl

₹ 5.59 लाख

XZ प्लस 1199 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 23.84 kmpl

₹ 5.69 लाख

XZ प्लस ड्युअल टोन 1199 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 23.84 kmpl

₹ 5.76 लाख

XZ डीजल 1047 cc, मॅन्यूअल, डीजल, 27.28 kmpl

₹ 5.99 लाख

XZA प्लस 1199 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 23.84 kmpl

₹ 6.14 लाख

XZ Opt डीजल 1047 cc, मॅन्यूअल, डीजल l, 27.28 kmpl

₹ 6.19 लाख

XZA प्लस ड्युअल टोन 1199 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 23.84 kmpl

₹ 6.21 लाख

XZ Plus डीजल 1047 cc, मॅन्यूअल, डीजल, 27.28 kmpl

₹ 6.54 लाख

XZ प्लस ड्युअल टोन डीजल 1047 cc, मॅन्यूअल, डीजल, 27.28 kmpl

₹ 6.61 लाख

भारतातील टाटा टियागो कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न