मारुती एस-क्रॉस इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

मारुती एस-क्रॉस कारसाठी इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करा

जपानी ऑटोमेकर सुझुकीने एक सबकॉम्पॅक्ट आणि क्रॉसओव्हर कार, एस-क्रॉस 2006 मध्ये लॉंच केली. सप्टेंबर 2015 मध्ये या कारची सेकंड जनरेशन भारतामध्ये पहिल्यांदा आणली. तेव्हापासून, कंपनी त्यांच्या युनिट्स मारुती सुझुकी नेक्सा आउटलेट्स तर्फे विकत आहे.

या कारला तिच्या अतुल्य फीचर्स जसे 18.43 किमी प्रति लिटर मायलेज, 1462 सीसीचे इंजिन डिस्प्लेसमेंट, मॅन्युअल, ऑटोमॅटिक ट्रांसमिशन ई. मुळे अगदी कमी काळातच प्रचंड प्रतिसाद आणि लोकप्रियता मिळाली. परिणामी, मॅन्यूफॅक्चररने या मॉडेलच्या संपूर्ण भारतामध्ये 1.47 युनिट्सची विक्री केली.

तरीही, इतर कार्स प्रमाणे अपघात, धडक या कारणांमुळे मारुती कारचे देखील नुकसान होऊ शकते, आणि परिणामी रिपेअरिंगचा अवास्तव खर्च उद्भवू शकतो. या सर्व गोष्टी विचारात घेता, ग्राहकांची लायबिलिटी कमी करण्यासाठी इन्शुरन्स कंपन्या मारुती एस-क्रॉस इन्शुरन्स प्रदान करतात.

या संबंधी, ग्राहक, त्यांची आर्थिक बाजू सुरक्षित करण्यासाठी एका प्रतिष्ठित इन्शुरर, जसे की डिजीटकडून इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार करू शकतात. या प्रोव्हायडरकडून इन्शुरन्स घेण्याच्या काही फायद्यांवर या सदरामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

मारुती एस-क्रॉस कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

डिजिटचा मारुती एस-क्रॉस कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

मारुती सुझुकी एस-क्रॉससाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रीहेन्सिव्ह

अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान

×

पर्सनल एक्सिडेंट कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू

×

तुमची कार चोरीला गेल्यास

×

डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप

×

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

मारुती एस-क्रॉस इन्शुरन्ससाठी डिजीटचीच निवड का करावी?

मारुती कारसाठी सर्वोत्तम इन्शुरन्स प्लॅन निवडण्यासाठी, तुम्ही वेगवेगळे इन्शुरर्स आणि त्यांचे प्लॅन्स यांची ऑनलाईन तुलाना करणे गरजेचे आहे. असे करत असताना, तुम्हाला डिजीटच्या ऑफर्स देखील चेक करण्याची आवश्यकता भासू शकते जेणेकरून तुम्ही मारुती एस-क्रॉससाठी विचारपूर्वक निर्णय घेऊन इन्शुरन्स खरेदी करू शकाल.

1. असंख्य इन्शुरन्स प्लॅन्स

तुम्ही जर डिजीटची निवड केलीत, तर तुम्हाला खालीलपैकी इन्शुरन्सचे पर्याय उपलब्ध होतील:

  • थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी

तुमच्या मारुती कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणं महत्त्वाचं आहे कारण यामुळे अपघातादरम्यान उद्भवलेल्या थर्ड पार्टी लायबिलिटीज कव्हर केल्या जातात. तुमच्या आणि थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा कारमध्ये झालेल्या अपघातामध्ये किंवा धडकेमध्ये तुम्हाला थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानाच्या रिपेअरिंगचा खर्च भरावा लागू शकतो. म्हणूनच, मारुती एस-क्रॉससाठीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स हे सर्व खर्च कव्हर करतो आणि कायदेशीर बाबीदेखील हाताळतो. तसेच, मोटर वेहिकल एक्ट, 1988, हा बेसिक इन्शुरन्स घेतल्यावर तुम्ही पेनल्टीज भरायला लगने टाळू शकता.

  • कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स

काही अपघातांमुळे तुमच्या मारुती एस-क्रॉसला मोठं नुकसान होऊन तुम्हाला रिपेअरिंगसाठी अवास्तव खर्च करायला लागू शकतो. हे सर्व टाळण्यासाठी, तुम्ही डिजीटकडून कॉम्प्रिहेन्सिव्ह एस-क्रॉस इन्शुरन्स खरेदी करू शकता. हा इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला तुमच्या आणि थर्ड पार्टी दोन्हीच्या नुकसानासाठी कव्हरेज देतो. म्हणूनच, हे प्लॅन्स संपूर्ण सुरक्षा देतात आणि म्हणून यांची किंमतही जास्त असते.

2. कॅशलेस क्लेम्स

तुम्ही जेव्हा तुमच्या मारुती एस-क्रॉस इन्शुरन्स क्लेम करता तेव्हा डिजीट तुम्हाला कॅशलेस रिपेअर्सचा पर्याय निवडण्याची संधी देतो. या रिपेअर मोड मध्ये तुम्ही कोणतीही कॅश न भरता कोणत्याही प्रोफेशनल गॅरेजेमधून रिपेअर सर्व्हिस घेऊ शकता. इन्शुरर परस्पर रिपेअर सेंटरला पेमेंट करतो. अशाप्रकारे तुम्ही हा पर्याय निवडून तुमच्या भविष्यासाठी आर्थिक बचत करू शकता.

3. असंख्य नेटवर्क गॅरेजेस

तुम्ही तुमची मारुती एस-क्रॉस डिजीटच्या असंख्य नेटवर्क गॅरेजेसपैकी कोणत्याही एका गॅरेज मधून रिपेअर करून घेऊ शकता आणि कॅशलेस सुविधेचा फायदा घेऊ शकता. डिजीट गॅरेजेसच्या विस्तृत नेटवर्कमुळे, अपघाताच्या किंवा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कोणतेही रिपेअर सेंटर शोधणं अगदी सोयीचे होते.

4. सोपी ऑनलाइन प्रक्रिया

डिजीटच्या स्मार्ट-फोन एनेबल्ड प्रक्रियेमुळे मारुती एस-क्रॉस इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करणे अगदी सोपे होते. कोणत्याही पेपरवर्क शिवाय अगदी सहज तुम्ही काही मिनिटांमध्ये तुम्ही इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकता.

5. डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा

मारुती एस-क्रॉस इन्शुरन्सच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनच्या रिन्युअलची किंमत भरल्या नंतर, तुम्ही डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधेचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या कारच्या पार्ट्सचे झालेले नुकसान तुमच्या सोयीने तुमच्या घरीच रिपेअर करून घेऊ शकता.

6. एड-ऑन बेनिफिट्स

डिजीट तुम्हाला त्यांचा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन खरेदी केल्यावर काही अतिरिक्त पैसे भरून एड-ऑन बेनिफिट्स देतो. तुम्ही तुमच्या बेस प्लॅनला जोडून एड-ऑन पॉलिसीज घेऊन अतिरिक्त कव्हरेज मिळवू शकता. काही एड-ऑन बेनिफिट्स ज्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता, खालील प्रामाणे आहेत:

  • रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर

  • इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर 

  • कन्ज्यूमेबल कव्हरेज

  • रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर

  • झिरो डेप्रीसिएशन कव्हर 

अशाप्रकारे, तुम्ही तुमची मारुती एस-क्रॉस इन्शुरन्सची किंमत वाढवून अतिरिक्त सुरक्षा मिळवण्यासाठी हे एड-ऑन्स घेऊ शकता.

7. आयडीव्ही कस्टमायझेशन

तुमची कार चोरीला गेल्यास किंवा रिपेअर न होऊ शकणाऱ्या नुकसानाच्या प्रसंगी इन्शुरर तुम्हाला परत मिळणारी रक्कम तुमच्या मारुती कारच्या इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यूवर ठरवतो. त्याचबरोबर, मारुती एस-क्रॉस इन्शुरन्सची किंमत तुमच्या कारच्या आयडीव्ही प्रमाणे बदलते. डिजीट तुम्हाला ही व्हॅल्यू कस्टमाइज करण्याची मुभा देऊन तुमचे फायदे आणखीन वाढवण्यामध्ये मदत करतो.

8. बोनस आणि डिस्काउन्ट्स

जर तुम्ही तुमच्या पॉलीसिच्या कालावधीत कोणताही क्लेम नाही केलात तर मारुती एस-क्रॉस इन्शुरन्सच्या रिन्युअलच्या वेळेस डिजीटसारखे इन्शुरन्स प्रोव्हायडर्स तुम्हाला 50% पर्यंतचा नो क्लेम बोनस ऑफर करतात. याच्या डिस्काउन्ट्स आणि बोनसेस मुळे, तुम्ही कमी प्रीमियम दरामध्ये मारुती एस-क्रॉससाठीच्या इन्शुरन्सचा लाभ घेऊ शकता.

या व्यतिरिक्त, तुमच्या मारुती एस-क्रॉस इन्शुरन्सबद्दलच्या शंका आणि प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही डिजीटच्या कार्यक्षम कस्टमर सर्व्हिसला संपर्क करू शकता आणि झटपट उत्तर मिळवू शकता. त्यामुळे, वरील सर्व फायद्यांचा विचार करता तुमच्या कार इन्शुरन्ससाठी डिजीटची निवड करणे उत्तम पर्याय ठरू शकतो.

तुमच्या मारुती सुझुकी एस-क्रॉस इन्शुरन्ससाठी इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे का आहे?

मारुती सुझुकी एस-क्रॉस सारखी कोणतीही कार जी आपण रस्त्यांवर चालवतो, तिच्यासाठी कार इन्शुरन्स पॉलिसी असणे अत्यावश्यक आहे. कार इन्शुरन्स मालकाला खालील काही बाबतीत सुरक्षा देतो:

  • अनपेक्षित फायनान्शियल लायबिलिटीज पासून सुरक्षा: कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स अंतर्गत असलेले स्वतःच्या कारच्या नुकसानाचे कव्हर, तुम्हाला तुमच्या कारला झालेल्या नुक्सानामधून उद्भवलेल्या फायनान्शियल लायबिलिटीसाठी आर्थिक आधार देते. यामुळे तुम्ही अनपेक्षित खर्चांपासून सुरक्षित राहता. यामुळे अपघात, नैसर्गिक आपत्ति, चोरी किंवा तोडफोड, उपोषण आणि दंगल यासारख्या प्रसंगांमध्ये तुमच्या कारच्या होणाऱ्या नुकसानापासून तुम्हाला सुरक्षा मिळते.

  • भारतीय रस्त्यांवर चालवण्यासाठी आवश्यक लीगल कम्प्लायंस देते: इन्शुरन्स पॉलिसी हे एक अनिवार्य डॉक्यूमेंट आहे जे तुम्हाला कोणतीही कार कायदेशीररीत्या रस्त्यावर चालवण्याची परवानगी देते. इन्शुरन्स पॉलिसी शिवाय मालकाला भरघोस रकमेचा दंड भरावा लागू शकतो आणि त्याचा लायसन्स देखील रद्द केला जाऊ शकतो.

  • थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर होते: थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर तुम्हाला तुमच्या मुळे थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा कारच्या झालेल्या नुकसानापासून उद्भवणाऱ्या लायबिलिटीपासून सुरक्षित ठेवते. कार इन्शुरन्स अंतर्गत थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी घेणे अनिवार्य आहे.

  • एड-ऑन्स सह अतिरिक्त सुरक्षा: थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य आहेच, पण जर तुम्हाला कव्हरेज वाढवायचे असेल, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स घेणे श्रेयस्कर ठरेल. काही अतिरिक्त एड-ऑन्स घेऊन तुम्ही हे बेसिक कव्हर वाढवून सुरक्षा मर्यादा वाढवू शकता. ब्रेकडाऊन असिस्टंस, इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर, आणि झिरो-डेप्रीसिएशन कव्हर ही काही कार इन्शुरन्स एड-ऑन्सची उदाहरणे आहेत.

मारुती सुझुकी एस-क्रॉस बद्दल आणखीन माहिती जाणून घ्या

मारुती सुझुकी एस-क्रॉस एक एसयूव्ही म्हणून प्रसिद्ध करण्याच्या हेतूने बनवण्यात आली होती. परंतु, हिच्या लॉंग हॅचबॅक लूक मुळे या मॉडेलला बाजारात अपेक्षेप्रमाणे यश नाही मिळाले. मॅन्यूफॅक्चरर्सने हल्लीच ही कार नव्या रुपात बनवली आहे. शहरांमध्ये उपयुक्त अशी छोटी कार म्हणजेच मारुती सुझुकी 800 बनवल्या नंतर, जी 2014 नंतर स्थगित करण्यात आली, मारुतीने एस-क्रॉस सारख्या इतर अनेक कार्स बनवून पुन्हा भरारी घेतली.

इतर कार्स प्रमाणेच, मारुती सुझुकी एस-क्रॉस तिच्या एलिमेंटरी डिझाईनमुळे उपयुक्त ठरली. ही कार उच्च मध्यम वर्गीयांमध्ये जास्तं लोकप्रिय झाली. या कारची किंमत रु. 8.86 लाखांपासून रु.11.49 लाखांपर्यंत आहे. सोफेस्टीकेटेड दिसणारि ही कार हिच्या उत्तम दर्जाच्या इंटिरियरमुळे लोकप्रिय झाली.

तुम्ही मारुती सुझुकी एस-क्रॉस का खरेदी करायला हवी?

मारुती सुझुकी एस-क्रॉस ही एक फाईव्ह-सीटर कार आहे जी प्रशस्त आहे आणि डीझेल इंजिन सह आहे. 5-स्पीड गिअरबॉक्स मुळे चालकाला ही कार हाय-स्पीड मध्येही अगदी सुखद राईड देईल. मारुती सुझुकी या कारच्या फीचर्स मध्ये वाढ करण्याच्या विचारात आहे.

या कारमध्ये मॅन्युअल ट्रांसमिशन आहे आणि ही कार 25.1 किमी प्रति लिटर मायलेज देते. लेदर अपहोलस्टेरी, क्रुझ कंट्रोल, 60:40 रिअर-सीट स्प्लिट रेशिओ, आणि 7 इंचाची इंस्फोसिस्टम इंटिरियरला अगदी प्रीमियम लूक देतात. एंड्रॉइड सिस्टम्सना चांगल्याप्रकारे कनेक्ट होते. अशी ही नवीन मारुती सुझुकी एस-क्रॉस फेसलिफ्ट सिग्मा, डेल्टा, झीटा आणि अल्फा या वेगवेगळ्या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी मधील आणखीन एक नाविन्य म्हणजे वेळ-फर्निश्ड केबिन ज्यामध्ये डोअर आर्मरेस्ट लेदरने कव्हर केले आहेत. 

मागची सीट तुम्हाला अगदी ऐसपैस बसण्यासाठी भरपूर जागा मिळण्याइतकी मोठी आहे.

समोरच्या बाजूचे क्रोम ग्रील अगदी शार्प लूक्स मुळे या कारला एग्रेसिव्ह लूक देतात. उत्तम विझीबिलिटीसाठी हेडलॅम्प्स एलईडी प्रोजेक्टर लॅम्प्स आहेत. बोनेट खूपच मॅस्क्यूलर आहेत आणि मजबूत क्रीझ एक बोल्ड लूक देतात.

 

पहा: मारुती कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या

मारुती सुझुकी एस-क्रॉस - व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम किंमत

मारुती सुझुकी एस-क्रॉस - व्हेरियंट्स किंमत (नवी दिल्ली मध्ये, इतर शहरांमध्ये किंमत वेगळी असू शकते)
सिग्मा ₹9.65 लाख
डेल्टा ₹10.98 लाख
झीटा ₹11.19 लाख
डेल्टा एटी ₹12.73 लाख
झीटा एटी ₹12.93 लाख
अल्फा ₹13.14 लाख
अल्फा एटी ₹14.51 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या कारला आग लागल्यामुळे जर काही नुकसान झाले तर मला मारुती एस-क्रॉस इन्शुरन्स वरती कव्हरेज मिळू शकते का?

होय, तुम्ही तुमच्या मारुती कार साठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्लॅन निवडलात तर कारला आग लागल्यामुळे झालेल्या नुकसानासाठी तुम्हाला कव्हरेज मिळू शकते.

मी माझ्या मारुती कारसाठी कार इन्शुरन्स प्रीमियम ऑनलाईन कॅल्क्यूलेट करू शकतो का?

तुम्हाला तुमच्या इन्शुररच्या वेबसाईटवर सोयीचे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्यूलेटर मिळू शकते, जिथून तुम्ही मारुती कार इन्शुरन्ससाठी तुम्हाला भरावा लागणारा प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता.