एस-प्रेसो कार इन्शुरन्स

मारुती एस-प्रेसो कार इन्शुरन्सची किंमत त्वरित तपासा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

मारुती एस-प्रेसो कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिव करा

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही एक भारतीय ऑटोमोबाईल कंपनी आहे जी वेगवेगळ्या मेक आणि मॉडेल्सच्या कार बनवते. सप्टेंबर 2019 मध्ये लाँच झाल्यापासून 75,000 हून अधिक युनिट्सची विक्री करणारी मारुती सुझुकी एस-प्रेसो भारतात बेस्टसेलिंग कार मॉडेल ठरली आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो कार इन्शुरन्स पॉलिसीची निवड करावी आणि कारच्या डॅमेजमुळे होणारे आर्थिक नुकसानीचा धोका कमी करावा.

 मोटार व्हेइकल अॅक्ट, 1988 नुसार, थर्ड पार्टी डॅमेजसाठी होणारा खर्च टाळण्यासाठी प्रत्येक कार मालकाकडे वैध थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे. असे म्हटले आहे की, बहुतेक कार मालक बऱ्याचदा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स संरक्षण निवडणे पसंत करतात. अशा पॉलिसीमध्ये स्वतःचे डॅमेज तसेच थर्ड-पार्टी डॅमेज या दोन्हींचा समावेश आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसोचे रिनिवल किंवा इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी डिजिटसारख्या विश्वासार्ह इन्शुरन्स प्रदात्याची निवड करणे आवश्यक आहे.

मारुती एस-प्रेसो कार इन्शुरन्स प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (केवळ ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीसाठी)
ऑगस्ट-2021 4,535
ऑगस्ट-2020 3,244
ऑगस्ट-2019 3,099

**अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन मारुती सुझुकी एस-प्रेसो व्हीएक्सआय एजीएस बीएसव्ही 998.0 साठी केले आहे. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - ऑगस्ट, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन सप्टेंबर-2021 मध्ये केले आहे. कृपया आपल्या वाहनाचे वरील डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

मारुती एस-प्रेसो कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा मारुती बलेनो कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

मारुती सुझुकी एस-प्रेसो कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रीहेन्सिव्ह

अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान

×

पर्सनल एक्सिडेंट कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू

×

तुमची कार चोरीला गेल्यास

×

डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप

×

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

डिजिटचा मारुती एस-प्रेसो कार इन्शुरन्स निवडण्याची कारणे?

एस-प्रेसो कार इन्शुरन्स किंमतीव्यतिरिक्त, कार मालकाने इन्शुरन्स प्रदाता निवडण्यापूर्वी अनेक घटकांचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, डिजिट इन्शुरन्समध्ये अनेक फायदे समाविष्ट आहेत जे मारुती कार मालकांमध्ये त्याला एक इष्ट पर्याय बनवतात:

  • ऑनलाइन क्लेम प्रोसेस - ड्रायव्हर्स त्यांच्या एस-प्रेसो इन्शुरन्सचा क्लेम डिजिटवरून करू शकतात आणि स्मार्टफोन-सक्षम सेल्फ-इन्सपेक्शन प्रक्रियेचा वापर करू शकतात. या प्रक्रियेसह, क्लेम्स सेटल करण्यासाठी इतर इन्शुरन्स प्रदात्यांनी केलेली प्रत्यक्ष तपासणी टाळता येते.
  •  आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन - डिजिटअंतर्गत कार इन्शुरन्स पॉलिसी एस-प्रेसोसारख्या मारुती कारच्या आयडीव्ही चे कस्टमायझेशन करण्यास मदत करते ज्यामुळे ड्रायव्हरला संपूर्ण कार नष्ट झाल्यावर किंवा चोरीनंतर जास्त कंपेनसेशन मिळण्यास मदत होते. 
  • अॅड-ऑन पॉलिसी - डिजिटने ऑफर केलेल्या काही अॅड-ऑनमध्ये ब्रेकडाउन असिस्टन्स, झिरो डेप्रिसिएशन कव्हर, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर, कंझ्युमेबल कव्हर आणि बरेच काही समाविष्ट आहे.
  • उच्च प्रतीची ग्राहक केअर सेवा - डिजिटची चोवीस तास ग्राहक केअर सेवा ड्रायव्हर्सना त्यांच्या मारुती सुझुकी एस-प्रेसो कार इन्शुरन्स संदर्भात मदत करण्यास तत्पर असते.
  • जलद क्लेम सेटलमेंट - डिजिटच्या सेवेमुळे क्लेम सेटलमेंटसाठी फार काळ वाट पाहण्याची गरज नाही. डिजिट आपल्या जलद सेवांसाठी ओळखले जाते.
  • गॅरेजचे विस्तृत नेटवर्क - ड्रायव्हर भारतभरातील डिजिटच्या 5800+ नेटवर्क गॅरेजमधून आपल्या मारुती कारसाठी कॅशलेस दुरुस्तीचा फायदा घेऊ शकतात. म्हणूनच, गॅरेजच्या विस्तृत रेंजमुळे ग्राहकांना एस-प्रेसो इन्शुरन्सच्या किंमती आणि उपलब्ध सेवांबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही.
  • पिक-अप आणि ड्रॉप सुविधा – ड्रायव्हर्सच्या केसमध्ये अपघात झाल्यास डिजिटचे नेटवर्क गॅरेज दुरुस्तीसाठी पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा देतात.

वरील फायद्यांनुसार, डिजिट एस-प्रेसो सारख्या मारुती कारसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह संरक्षण प्रदान करते.

याव्यतिरिक्त, ड्रायव्हर मारुती सुझुकी एस-प्रेसो कार इन्शुरन्स प्रीमियम कमी करण्यासाठी जास्त डीडक्टीबल निवडून, छोटे क्लेम्स टाळून आणि प्रीमियम अमाऊंटची तुलना करून काही टिप्स फॉलो करू शकतात.

तथापि, कमी प्रीमियमचा निपटारा करताना फायद्यांशी तडजोड न करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच, या पैलूबद्दल स्पष्टता मिळविण्यासाठी डिजिटसारख्या इन्शुरन्स प्रदात्यांशी संपर्क साधा.

मारुती एस-प्रेसो कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

मारुती सुझुकी एस-प्रेसो इन्शुरन्स कॉस्ट उचलणे खालील कारणांमुळे भारी दंड आणि डॅमेज कॉस्ट सहन करण्यापेक्षा अधिक सोयीस्कर आहे:

  • थर्ड-पार्टी डॅमेज संरक्षण - एस-प्रेसोसाठी थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स थर्ड-पार्टी वाहन, व्यक्ती किंवा मालमत्तेच्या डॅमेजमुळे होऊ शकणाऱ्या आर्थिक कॉस्ट्सचा समावेश करतो. याव्यतिरिक्त, मारुती सुझुकी एस-प्रेसो इन्शुरन्सचे रिनिवल महत्वाचे आहे कारण यात उद्भवू शकणाऱ्या खटल्यांच्या समस्यांचा समावेश असतो.
  • स्वतःच्या कारला झालेल्या डॅमेजपासून संरक्षण - आपल्या कारला अपघात होऊन मोठे डॅमेज होण्याची दुर्दैवी घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत, कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी आर्थिक लायबिलिटीचा समावेश करते. म्हणूनच, नवीन कार खरेदी करताना कॉम्प्रिहेन्सिव्ह एस-प्रेसो इन्शुरन्स मिळविणे किंवा वेळेवर इन्शुरन्स रिनिव करणे आणि डॅमेजचे पूर्ण कव्हरेज (स्वत: चे डॅमेज आणि थर्ड-पार्टी लायबिलिटी दोन्ही) सुनिश्चित करणे आदर्श आहे.
  • वैयक्तिक अपघात कव्हर - आयआरडीएआय ने (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी) 2019 पासून प्रत्येक कार मालकासाठी हे कव्हर मॅनडेटरी केले आहे. अशा कव्हरमुळे अपघातानंतर कार मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्याने उद्भवू शकणारी आर्थिक लायबिलिटी कमी होते.
  • कार चोरी किंवा संपूर्णतः नष्ट झाल्यामुळे कंपेनसेशन- मारुती सुझुकी एस-प्रेसो इन्शुरन्स कार चोरी किंवा आग, पूर, भूकंप इत्यादींमुळे डॅमेज झाल्यास कंपेनसेशन देईल.
  • नो क्लेम बोनस फायदे- कार मालक आपल्या मारुती सुझुकी एस-प्रेसो कार इन्शुरन्स रिनिव केल्यावर नो-क्लेम बोनस फायद्याचा आनंद घेऊ शकतात. येथे, एखादी व्यक्ती प्रत्येक नॉन-क्लेम वर्षासाठी पॉलिसीच्या स्वत: च्या डॅमेज घटकासाठी भरलेल्या प्रीमियम अमाऊंटवर डिसकाऊंट मिळवू शकते.

त्यामुळे असे फायदे मिळवण्यासाठी मारुती सुझुकी एस-प्रेसो इन्शुरन्सची प्राइज आताच भरणे आणि भविष्यातील कॉस्ट टाळणे गरजेचे आहे.

यासाठी कार इन्शुरन्सचे रिनिवल किंवा खरेदी करण्यासाठी डिजिट हा विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो. याची कारणे येथे आहेत.

मारुती सुझुकी एस-प्रेसो बद्दल अधिक माहिती

मारुती एस-प्रेसो एसटीडी, एलएक्सआय, व्हीएक्सआय, व्हीएक्सआय+ या चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कार मॉडेलमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत जी त्याच्या लोकप्रियतेत भर घालतात. त्यापैकी खाली काही आहेत:

  1. यात 1 लीटर के10 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 68 एचपी पर्यंत पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करते.

  2. खरेदीदार या मॉडेलच्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये जाऊन इंधन-कार्यक्षम आवृत्ती निवडू शकतात.

  3. यात ट्विन चेंबर हेडलॅम्प आणि सी आकाराचे टेल लॅम्प देण्यात आले आहेत.

  4. पाचव्या जनरेशन हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित ही कार सर्व सुरक्षा स्टँडर्डसह येते.

  5. यात ड्युअल एअरबॅग, प्री-टेन्शनरसह सीट बेल्ट आणि फोर्स लिमिटर्स सारखे सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

मारुती कार त्यांच्या टिकाऊपणासाठी ओळखल्या जात असल्या तरी त्यांना डॅमेज होऊ शकते अशा अनपेक्षित परिस्थितीचा विचार करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, इन्शुरन्स पॉलिसी या डॅमेजची कॉस्ट कव्हर करू शकते आणि आर्थिक दबाव कमी करू शकते.

त्यामुळे विश्वासार्ह इन्शुरन्स प्रदात्याकडून मारुती सुझुकी एस-प्रेसोसाठी कार इन्शुरन्स घेणे किंवा रिनिव करणे महत्वाचे आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो – व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
एस-प्रेसो एसटीडी ₹3.78 लाख
एस-प्रेसो एसटीडी ऑप्ट ₹3.84 लाख
एस-प्रेसो एलएक्सआय ₹4.21 लाख
एस-प्रेसो एलएक्सआय ऑप्ट ₹4.27 लाख
एस-प्रेसो व्हीएक्सआय ₹4.47 लाख
एस-प्रेसो व्हीएक्सआय ऑप्ट ₹4.53 लाख
एस-प्रेसो वीएक्सआय प्लस ₹4.63 लाख
एस-प्रेसो व्हीएक्सआय प्लस एटी ₹4.63 लाख
एस-प्रेसो व्हीएक्सआय एटी ₹4.97 लाख
एस-प्रेसो व्हीएक्सआय ऑप्ट एटी ₹5.03 लाख
एस-प्रेसो एलएक्सआय सीएनजी ₹5.11 लाख
एस-प्रेसो एलएक्सआय ऑप्ट सीएनजी ₹5.17 लाख
एस-प्रेसो व्हीएक्सआय सीएनजी ₹5.37 लाख
एस-प्रेसो व्हीएक्सआय ऑप्ट सीएनजीची ₹5.43 लाख

भारतातील मारुती एस-प्रेसो कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डिजिटच्या मारुती सुझुकी एस-प्रेसो इन्शुरन्स पॉलिसीसाठी एनसीबी(NCB) काय आहे?

डिजिटसह, आपण आपल्या मारुती सुझुकी एस-प्रेसो इन्शुरन्सवर जर आपण सलग 5 वर्षे कोणताही क्लेम केला नाही तर 50% पर्यंत डिसकाऊंट मिळवू शकता. प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी, आपल्याला डिस्काउंट मिळेल जो क्लेमशिवाय सलग दर वर्षी वाढतो.

मारुती सुझुकी एस-प्रेसो इन्शुरन्सचे रिनिवल करण्यासाठी कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत?

इन्शुरन्स रिनिवलसाठी आवश्यक असलेली काही प्रमुख दस्तऐवज:

  • आपल्या वाहनाचा रजिस्ट्रेशन क्रमांक
  • मागील वर्षीचा पॉलिसी क्रमांक
  • मागील वर्षाची पॉलिसीची मुदत संपण्याची तारीख, वगैरे.