बलेनो कार इन्शुरन्स

मारुती बलेनो कार इन्शुरन्स किंमत त्वरित मिळवा

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

Buy/Renew Maruti Baleno Car Insurance Online

मारुति बलेनो कार इन्शुरन्स किंमत

रजिस्ट्रेशन तारीख

प्रीमियम (फक्त ओन डॅमेज पॉलिसीसाठी)

ऑगस्ट-2018

4,541

ऑगस्ट-2017

3,883

ऑगस्ट-2016

3,238

अस्वीकरण- प्रीमियम कॅक्युलेशन मारुती सुझुकी बलेनो LXi पेट्रोल 1590 साठी केली जाते. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - मुंबई, वेहिकल रजिस्ट्रेशन महिना - ऑगस्ट, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन, पॉलिसी ची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध आहे. प्रीमियम कॅक्युलेशन ऑगस्ट-2020 मध्ये केली गेले आहे. कृपया वरील आपल्या वाहनाचा तपशील प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

मारुती बलेनो कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

आपल्या स्वत: च्या मारुती बलेनो कारचा अपघात आणि धडकेसारखे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने तुमची मारुती बलेनो कार चोरीला गेली

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

नैसर्गिक आपत्ति

नैसर्गिक आपत्ति

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेज

वैयक्तिक अपघात

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने यामुळे मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले

थर्ड पार्टी नुकसान

थर्ड पार्टी नुकसान

आपल्या कारमुळे दुसऱ्याची कार किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे होणारे डॅमेज

डिजिटचा मारुती बलेनो कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे

कॅशलेस दुरुस्ती

कॅशलेस दुरुस्ती

6000+ कॅशलेस गॅरेज भारतभरातून निवडण्यासाठी

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

फक्त आपल्या फोनवर डॅमेजेसचे फोटो क्लिक करा आणि आपले काम झाले

जलद क्लेम्स

जलद क्लेम्स

आम्ही खाजगी कारचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करा

आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करा

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करू शकता!

24 *7 समर्थन

24 *7 समर्थन

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉलची सुविधा

मारुती सुझुकी बलेनो कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यामध्ये केवळ तृतीय-पक्ष व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान आणि डॅमेज कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो तृतीय-पक्ष लायबिलिटीझ आणि आपल्या स्वत: च्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड-पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

क्लेम कसा करावा?

आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कुठलेही फॉर्म्स भरायचे नाहीत

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर स्व-तपासणीची लिंक मिळवा. गाइडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेसद्वारे आपल्या स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण ज्या दुरुस्तीची पद्धत निवडू इच्छिता ते निवडा म्हणजे रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

आपली इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. बरं झालं आपण तसा विचार करत आहात!

वाचा डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड

डिजिटचे मारुती बलेनो कार इन्शुरन्स निवडण्याची कारणे?

मारुती बलेनो कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

मारुती सुझुकी बलेनो बद्दल अधिक माहिती

मारुति सुजुकी बलेनो – व्हेरिएंट्स और एक्स-शोरूम प्राइज

व्हेरीएंट्स

एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)

सिग्मा 1197 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

रु. 5.58 लाख

डेल्टा 1197 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

रु. 6.36 लाख

सिग्मा डीजल 1248 cc, मॅन्यूअल, डीजल

रु. 6.73 लाख

झिटा 1197 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

रु. 6.97 लाख

डुअल जेट डेल्टा 1197 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

रु. 7.25 लाख

डेल्टा डीजल 1248 cc, मॅन्यूअल, डीजल

रु. 7.51 लाख

अल्फा 1197 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

रु. 7.58 लाख

डेल्टा CVT 1197 cc, ऑटोमैटिक, पेट्रोल

रु. 7.68 लाख

डुअल जेट झेटा 1197 cc, मॅन्यूअल, पेट्रोल

रु. 7.86 लाख

झेटा डीजल 1248 cc, मॅन्यूअल, डीजल

रु. 8.12 लाख

झेटा CVT 1197 cc, ऑटोमैटिक, पेट्रोल

रु. 8.29 लाख

अल्फा डीजल 1248 cc, मॅन्यूअल, डीजल

रु. 8.73 लाख

अल्फा CVT 1197 cc, ऑटोमैटिक, पेट्रोल

रु. 8.9 लाख

भारतातील मारुती बलेनो कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न सर्व