ऑल्टो K10 कार इन्शुरन्स
ऑल्टो K10 कार इन्शुरन्स 2 मिनिटांत ऑनलाइन मिळवा

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

ऑल्टो K10 कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/रिनिवल करा

ऑल्टो K10 कार इन्शुरन्स प्राइज

नोंदणीची तारीख

प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी)

ऑगस्ट-2018

₹2,922

ऑगस्ट-2017

₹2,803

ऑगस्ट-2016

₹2,681

अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन मारुती सुझुकी ऑल्टो K10 LX पेट्रोल 998 साठी केली जाते. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - मुंबई, वाहन नोंदणी महिना - ऑगस्ट, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन्स, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध आहे. प्रीमियमचे कॅलक्युलेशन ऑगस्ट-2020 मध्ये केले जाते. कृपया वरील आपल्या वाहनाचा तपशील प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

मारुती ऑल्टो K10 कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

आपल्या स्वत: च्या मारुती ऑल्टो K10 कारचे अपघात आणि धडकेसारखे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने तुमची मारुती ऑल्टो K10 कार चोरीला गेली

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

Natural Disaster

नसर्गिक आपत्ति

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेज

Personal Accident

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने यामुळे मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले

Third Party Losses

थर्ड पार्टी नुकसान

आपल्या कारमुळे दुसऱ्याची कार किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे डॅमेज होते

डिजिटचा मारुती ऑल्टो K10 कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे

Cashless Repairs

कॅशलेस रीपेयर्स

6000+ कॅशलेस गॅरेज भारतभरातून निवडण्यासाठी

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

फक्त आपल्या फोनवर डॅमेजेसचे फोटो क्लिक करा आणि आपले काम झाले

Super-Fast claims

जलद क्लेम्स

आम्ही खाजगी कारचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

Customize your Vehicle IDV

आपले वाहन आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करू शकता!

24*7 Support

24 *7 समर्थन

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉलची सुविधा

मारुति सुजुकी ऑल्टो K10 कार इन्शुरन्स प्लान्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यामध्ये केवळ तृतीय-पक्ष व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान आणि डॅमेज कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो तृतीय-पक्ष लायबिलिटीझ आणि आपल्या स्वत: च्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड-पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

कलेम कसा करावा?

आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कुठलेही फॉर्म्स भरायचे नाहीत

स्टेप 2

आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर स्व-तपासणीची लिंक मिळवा. गाइडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेसद्वारे आपल्या स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण ज्या दुरुस्तीची पद्धत निवडू इच्छिता ते निवडा म्हणजे रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

आपली इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. बरं झालं आपण तसा विचार करत आहात!

वाचा डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड

मारुती ऑल्टो K10 कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिटला निवडण्याची कारणे

मारुती सुझुकी ऑल्टो K10 कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

मारुती सुझुकी ऑल्टो K10 बद्दल अधिक माहिती

मारुति सुझुकी ऑल्टो K10 – व्हेरिएंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरिएंट्स

एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)

LX 998 cc, मॅनयुअल, पेट्रोल

रु.3.65 लाख

LXI 998 cc, मॅनयुअल, पेट्रोल

रु 3.82 लाख

VXI 998 cc, मॅनयुअल, पेट्रोल

रु 3.99 लाख

VXI Optional 998 cc, मॅनयुअल, पेट्रोल

रु 4.12 लाख

VXI AGS 998 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल

रु 4.43 लाख

LXI CNG 998 cc, मॅनयुअल, सीएनजी

रु 4.44 लाख

मारुती ऑल्टो K10 कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न